Flipkart बिग बचत धमाल सेल, स्मार्ट TV खरेदी करण्याची उत्तम संधी

Updated on 04-Feb-2023
HIGHLIGHTS

FLIPKART बिग बचत धमाल सेल पुन्हा सुरु

Blaupunkt ने या Flipkart सेलसाठी आपल्या ऑफर जाहीर केल्या आहेत.

Blaupunkt चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Flipkartचा बिग बचत धमाल सेल पुन्हा एकदा सुरू होत आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 3 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे आणि 5 फेब्रुवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये इंडियन बँकेच्या डेबिट कार्डवर 10% डिस्काउंट उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy Book 3 लॅपटॉप सिरीज 3K डिस्प्लेसह लाँच, जाणून घ्या फीचर्स

Blaupunkt च्या TV वर ऑफर

Blaupunkt ने या Flipkart सेलसाठी आपल्या ऑफर जाहीर केल्या आहेत. Blaupunkt चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या सेलमध्ये Blaupunkt चे नुकतेच लाँच केलेले QLED सिरीज टीव्ही खरेदी करण्याचीही संधी आहे.

जर्मन ब्रँड Blaupunkt चा QLED TV मॉडेल 50 इंच या सेलमध्ये 35,999 रुपयांना खरेदी करता येईल, तर 55 इंच ची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सेलमध्ये 65 इंचाचा टीव्ही 63,999 रुपयांना उपलब्ध आहे. Blaupunkt Google TV देखील 360-डिग्री सराउंड साउंड ऑफर करतो आणि डॉल्बी सपोर्टसह 60W स्पीकर आहे. यामध्ये गुगल असिस्टंट व्हॉईस कंट्रोल उपलब्ध आहे, जो रिमोटसह आहे.

Blaupunkt QLED 50-इंच टीव्हीची ब्राइटनेस 550 nits आहे आणि 65-inch TV ची ब्राइटनेस 600 nits आहे. या सेलमध्ये, Blaupunkt 32CSA7101 Cyber ​​Sound LED TV 9,999 रुपयांना आणि 42-इंच लांबीचा 16,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :