SMART TV AT JUST RS 11000
आजही अनेक घरात स्मार्ट टीव्ही नाही तर जुन्या काळातील डब्बा टीव्ही उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या घरचा टीव्ही स्वस्तात स्मार्ट टीव्हीसह अपग्रेड करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुम्हाला कमी किमतीत मोठा स्मार्ट टीव्ही हवा असेल तर, तुमच्याकडे आता खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. होय, तुम्ही आता तुम्ही कोणत्याही सेलशिवाय 43 इंच लांबीपर्यंतचा Smart TV मोठ्या सवलतीत खरेदी करण्यास सक्षम असाल.
आम्ही तुमच्यासाठी Flipkart वरील काही निवडक 43 इंचपर्यंत लांबीच्या टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी पुढील ऑप्शन्स बेस्ट आहेत.
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या स्वस्त Vivo फोनद्वारे धमाल फोटोग्राफी करा, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी
HUIDI च्या 40 इंच लांबीच्या Smart TV वर अगदी मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. आम्ही तुमहाला सांगतो की, वेबसाइटवर या स्मार्ट टीव्हीची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. मात्र, फ्लिपकार्ट ग्राहकांना या स्मार्ट टीव्हीवर तब्बल 62% सूट देत आहे. किमतीतील या मोठी कपातीनंतर, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 11,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या 5% कॅशबॅक ऑफरचा फायदा देखील आहे.
Xiaomi चा A सिरीजचा स्मार्ट TV ची किंमत Flipkart वर 35,999 रुपये आहे. सध्या हा टीव्ही 30% च्या सवलतीत उपलब्ध आहे, त्यानंतर तुम्ही ते फक्त 24,999 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला 5% कॅशबॅक ऑफर देखील मिळेल. यामध्येही तुम्हाला 5,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल.
Thomson चा हा स्मार्ट टीव्ही Amazon वर 22,999 रुपयांच्या किमतीत लाँच केले गेला आहे. पण, सध्या Flipkart वर या टीव्हीची किंमत 34% ने कमी करण्यात आली आहे. त्यानंतर तुम्ही ते फक्त 14,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. तसेच, तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरद्वारे अतिरिक्त बचत करण्यास देखील सक्षम असाल. हा स्मार्ट टीव्ही 40W च्या साउंड आऊटपुटसह येतो. वरील सर्व स्मार्ट टीव्हीचे ऑफर्स आणि अधिक माहितीसाठी Flipkart ला भेट द्या.