अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा Samsung चा 43 इंच स्मार्ट TV, ऑफर चुकवू नका

Updated on 30-Mar-2023
HIGHLIGHTS

Samsung Crystal 4K TV अर्ध्या किमतीत उपलब्ध

ही भारी ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळेल.

यामध्ये Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि Youtube Apps Install उपलब्ध आहेत.

जर तुम्ही Samsung स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण Samsung ने नुकतीच सेल सुरू केली आहे. या दरम्यान, तुम्हाला अनेक स्मार्ट टीव्हीवर सूट मिळत आहे. तुम्ही ते सहज ऑर्डर देखील करू शकता. Samsung Crystal 4K 43 इंच लांबीच्या स्मार्ट TVवर फ्लिपकार्टवर प्रचंड सवलत मिळत आहे. हा TV तुम्ही अगदी निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. 

 स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि Youtube Apps Install उपलब्ध आहेत. रिझोल्यूशनबाबतही तुम्हाला या स्मार्ट टीव्हीबाबत कोणतीही तक्रार असणार नाही. सॅमसंग 43 इंच स्मार्ट टीव्हीमध्ये 20W साउंड आउटपुट देण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेट देखील उपलब्ध आहे. चला तर बघुयात TV वर तुम्हाला कुठले ऑफर्स मिळत आहेत.

किंमत आणि ऑफर्स

Samsung Crystal 4K 43 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला जाऊ शकतो. या स्मार्ट टीव्हीची MRP 52,900 रुपये आहे आणि तुम्ही 43% डिस्काउंटनंतर 29,990 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला बँक ऑफर्सही मिळत आहेत. तुम्ही ICICI बँक डेबिट/क्रेडिट कार्डने पैसे भरले तरीही तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळू शकते. IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट उपलब्ध आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून EMI व्यवहारावर 10% सूट मिळू शकते.

 याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 4,789 रुपयांची सूट मिळू शकते. कंपनीकडून स्मार्ट TV 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :