या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 मे पासून भारतात Amazon Great Summer Sale सुरू झाला आहे. या सेल दरम्यान, ई-कॉमर्स दिग्गज विविध प्रोडक्ट्सवर बंपर डील आणि सूट देत आहे. जर तुम्ही कमी किमतीत तुमच्या घरासाठी मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. या सेल दरम्यान तुम्ही 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 55 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Also Read: Jio च्या धमाकेदार ऑफरच्या वैधतेत वाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत JioHotstar मिळेल Free
TCL 55 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV सध्या Amazon सेलमध्ये 62% सवलतीसह 29,990 रुपयांना खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंच 4K स्क्रीन देखील आहे. ऑडिओसाठी, यात 24W साउंड आउटपुट आहे. यात 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मिळणार आहे. येथून खरेदी करा!
Acer 55 inches G Plus Series 4K Ultra HD LED Smart Google TV सध्या Amazon सेलमध्ये 59% सवलतीसह 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंचची 4K स्क्रीन देखील आहे. ऑडिओसाठी, यात 36W साउंड आउटपुट आहे. तसेच, यात 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
VW 55 inches Pro Series 4K Ultra HD Smart QLED Google TV सध्या Amazon मध्ये 54% सवलतीसह 27,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये 55 इंच 4K स्क्रीन देखील आहे. ऑडिओसाठी, यात 30W साउंड आउटपुट आहे. तसेच, यात 2GB रॅम आणि 26GB स्टोरेज आहे. येथून खरेदी करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत. स्टोरीमध्ये दिलेल्या प्रोडक्ट्सच्या किमती जवळपास बदलत रहातील.