Smart TV Deals: 50 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त! किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 21-Apr-2025
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या IPL Showdown सेल सुरु आहे.

सेल दरम्यान तुम्ही विविध ब्रँडचे मोठे स्मार्ट टीव्ही सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता.

Kodak, TCL इ. ब्रॅंड्सचे 50 इंच लांबीचे टीव्ही यादीत उपलब्ध

Smart TV Deals: प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या IPL Showdown सेल सुरु आहे. सेल आणखी पुढील 2 दिवस म्हणजेच 23 एप्रिलपर्यंत लाईव्ह असेल. सेल दरम्यान, तुम्ही विविध ब्रँडचे स्मार्ट टीव्ही सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्ही मॉडेल्सवर स्वतंत्र बँक कार्ड डिस्काउंट देखील दिले जात आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 50 इंच स्क्रीनचे काही सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत, जे तुम्हाला सेलमध्ये फक्त 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. पहा यादी-

Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Vivo V30e 5G वर मिळतोय भारी Discount, जाणून घ्या Best ऑफर्स

TCL 50 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV

TCL 50 inches Metallic Bezel-Less Series 4K Ultra HD Smart LED Google TV सध्या ऍमेझॉनवरून 56% सवलतीत 28,499 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 3000 रुपयांची वेगळी बँक कार्ड सूट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, यावर नो कॉस्ट EMI, कॅशबक इ. ऑफर्स देखील मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात TCL टीव्हीवरील ऑफर्स. येथून खरेदी करा!

Kodak 50 inches Matrix Series 4K Ultra HD Smart QLED Google TV

Kodak 50 inches Matrix Series 4K Ultra HD Smart QLED Google TV सध्या ऍमेझॉनवरून 48% सवलतीत 25,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. या टीव्हीवर 1500 रुपयांची वेगळी बँक कार्ड सूट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅपलटीव्ही, यूट्यूब, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, सोनीलिव्ह, हंगामा, जिओसिनेमा, झी5, इरॉस नाऊ सारखे OTT अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा!

Acer 50 inches I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV

Acer 50 inches I Pro Series 4K Ultra HD LED Smart Google TV सध्या Amazon वरून 56% सवलतीसह 26,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास या टीव्हीवर 3000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 50 इंच 4K स्क्रीन आणि 36W साउंड सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

टीप: महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्ही Amazon प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला वर नमूद केलेले प्रोडक्ट्स फास्टेस्ट डिलिव्हरीमध्ये मिळतील. एवढेच नाही तर Amazon Prime मेंबरशिपचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यासह तुम्हाला ऑफर्स आणि इतर सुविधा देखील मिळतात. Amazon Prime सदस्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :