Limited Time Deals! Amazon वरून अगदी Affordable किमतीत खरेदी करा 43 इंच Smart TV, बघा यादी

Updated on 28-Sep-2023
HIGHLIGHTS

सध्या Amazon वर महागडे TV डील प्राईसमध्ये उपलब्ध आहेत.

होय, आम्ही तुम्हाला 43 इंच लांबीच्या स्मार्ट TV वरील उपलब्ध ऑफरबद्दल सांगणार आहोत.

OnePlus, Samsung चे स्मार्ट TV यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. भारतीय प्रेक्षक या कालावधी म्हणजेच उत्तम मुहूर्तावर आपल्या घरात नवीन वस्तू खरेदी करतात. अशा परिस्थितीत ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon देखील आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम ऑफर्स आणि डील्स जाहीर करतो. होय, सध्या Amazon वर महागडे TV डील प्राईसमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, ही सवलत केवळ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग वेळ न घालवता बघुयात यादी.

Redmi 43 inches Android 11 Series Full HD Smart LED TV

Redmi चा 43 इंच लांबीचा स्मार्ट TV Amazon वर 34,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला यावर सध्या 46% सवलत मिळत आहे. या सवलतीसह हा स्मार्ट TV 18,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMIचा पर्याय देखील मिळेल. तसेच, EMI 921 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

REDMI 43 INCH SMART TV

Hisense 43 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

Hisense चा 43 इंच लांबीचा स्मार्ट TV Amazon वर 44,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला यावर सध्या 56% सवलत मिळत आहे. या सवलतीसह हा स्मार्ट TV 19,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMIचा पर्याय देखील मिळेल. तसेच, EMI 970 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OnePlus 43 inches Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV

OnePlus चा 43 इंच लांबीचा स्मार्ट TV Amazon वर 39,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला यावर सध्या 33% सवलत मिळत आहे. या सवलतीसह हा स्मार्ट TV 26,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMIचा पर्याय देखील मिळेल. तसेच, EMI 1,309 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Samsung 43 inches Crystal 4K Neo Series Ultra HD Smart LED TV

Samsung चा 43 इंच लांबीचा स्मार्ट TV Amazon वर 47,900 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, तुम्हाला यावर सध्या 31% सवलत मिळत आहे. या सवलतीसह हा स्मार्ट TV 32,990 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMIचा पर्याय देखील मिळेल. तसेच, EMI 1,599 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :