Smart TV Offers: जबरदस्त आवाज, क्लियर पिक्चर कॉलिटीसह येणाऱ्या मोठ्या टीव्हीवर मिळतायेत OMG डील्स

Updated on 10-Mar-2025
HIGHLIGHTS

Amazon वर सध्या अप्रतिम स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स मिळत आहेत.

Amazon वर VW, Kodak आणि TCL सारख्या ब्रँडचे 40 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही समाविष्ट आहेत.

या टीव्हीमध्ये Netflix, Prime Video इ. OTT ऍप्स मिळतील.

Smart TV Offers: प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या अप्रतिमी स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स मिळत आहेत. होय, मोठ्या आकाराच्या म्हणजेच 55, 65 आणि 40 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम डील मिळत आहेत. Amazon वर VW, Kodak आणि TCL सारख्या ब्रँडचे 40 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही समाविष्ट आहेत. त्यांना स्वस्तात खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या टीव्हीमध्ये तुम्हाला OTT ऍप्सपासून ते HDR आणि बॉक्स स्पीकर्सपर्यंत सर्व काही मिळेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही निवडक टीव्ही डील्सबद्दल माहिती देणार आहोत. पहा यादी-

Also Read: LG Free TV Channels: खुशखबर! 100 हुन अधिक चॅनेल्स अगदी मोफत, एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही

TCL HD Smart Android LED TV

TCL चा हा स्मार्ट टीव्ही 40 इंचाच्या फुल HD डिस्प्लेसह येतो. या टीव्हीची किंमत 16,990 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. टीव्हीवर 824 रुपयांचा EMI आणि 2000 रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज ऑफर देखील आहे. उत्तम आवाजासाठी, टीव्ही 19W च्या आउटपुटसह डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतो. याशिवाय, टीव्हीमध्ये Netflix आणि Prime Video देखील दिले आहेत. Buy From Here

Kodak Series Full HD Certified Android LED TV

Kodak चा हा 40 इंच लांबीचा डिस्प्ले स्मार्ट टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 14,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 727 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे. त्याच्या स्क्रीनमध्ये HDR, सुपर कॉन्ट्रास्ट आणि उच्च ब्राइटनेस आहे. या टीव्हीमध्ये Netflix सारखे OTT ऍप्स आहेत. त्यात डॉल्बी डिजिटल प्लस उपलब्ध आहे. त्याचा ध्वनी आउटपुट 30W इतका आहे. Buy From Here

VW 40 inch Smart TV

या स्मार्ट टीव्हीमध्ये VW ने 40 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा TV Amazon वर ग्राहकांसाठी 12,999 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्ही PNB बँक कार्डद्वारे 1250 रुपयांची सूट आणि 650 रुपयांचा EMI देत आहे. साउंडबार कनेक्ट करण्यासाठी ऑप्टिकल आउटपुटसह त्यात वायफाय, 2 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. यात पॉवरफुल आवाजासाठी स्टीरिओ सराउंड साउंडसह बॉक्स स्पीकर्स आहेत. त्यात OTT अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. Buy From Here

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :