Amazon Great Freedom Festival Sale मध्ये ‘या’ 32 इंच TV वर मिळतायेत विशेष सवलती, बघा यादी

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये ‘या’ 32 इंच TV वर मिळतायेत विशेष सवलती, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon Great Freedom Festival Sale 2022 प्राईम मेम्बर्ससाठी आजपासून सुरु

सेलदरम्यान 32 इंच TV वर मिळतायेत विशेष सवलती

ONEPLUS, LG इ. चे TV यादीमध्ये समाविष्ट

Amazon Great Freedom Festival Sale 2022 चे आयोजन 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान केले जात आहे. तुम्ही गेल्या महिन्यातील प्राइम डे सेलचा लाभ घेऊ शकला नसाल, तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. त्याबरोबरच, प्राईम मेंबर्ससाठी एका दिवसाआधीच म्हणजेच 5 ऑगस्टपासून सेल सुरु झाली आहे. या सेलदरम्यान अनेक उपकरणांवर बऱ्याच ऑफर्स उपलब्ध आहेत. 

जर तुम्ही नवीन TV घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी अनेक पर्याय या सेलदरम्यान उपलब्ध आहेत. बघा यादी… 

हे सुद्धा वाचा : OnePlus चा सर्वात स्वस्त फोन अखेर लाँच, 16 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

Redmi (32 inches) Android 11 Series HD Ready Smart LED TV 

  Redmi चा 32 इंच लांबीचा हा TV 48% सवलतीसह 12,999 रुपयांना ऍमेझॉन सेलदरम्यान उपलब्ध आहे. या TV वर बरेचसे ऑफर्स उपलब्ध आहेत. TV वर 4,040 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या TVमध्ये बरेच OTT ऍप्स  प्रीइन्स्टॉल केलेले आहेत. येथून खरेदी करा… 

LG (32 inches) HD Ready Smart LED TV 

LG  चा 32 इंच लांबीचा हा TV 32% सवलतीसह 14,999 रुपयांना ऍमेझॉन सेलदरम्यान उपलब्ध आहे. या TV वर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. TV वर 4,040 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या TVमध्ये बरेच OTT ऍप्स  प्रीइन्स्टॉल केलेले आहेत. येथून खरेदी करा…  

OnePlus (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV

 OnePlus चा 32 इंच लांबीचा हा TV 25% सवलतीसह 14,999 रुपयांना ऍमेझॉन सेलदरम्यान उपलब्ध आहे. या TV वर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. TV वर 4,040 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या TVमध्ये बरेच OTT ऍप्स  प्रीइन्स्टॉल केलेले आहेत. येथून खरेदी करा… 

Toshiba (32 inches) V Series HD Ready Smart Android LED TV

 Toshiba चा 32 इंच लांबीचा हा TV 42% सवलतीसह 14,499 रुपयांना ऍमेझॉन सेलदरम्यान उपलब्ध आहे. या TV वर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. TV वर 4,040 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या TVमध्ये बरेच OTT ऍप्स  प्रीइन्स्टॉल केलेले आहेत. येथून खरेदी करा… 

TCL (32 inches) HD READY Smart Certified Android LED TV 

TCL  चा 32 इंच लांबीचा हा TV 53 % सवलतीसह 12,990 रुपयांना ऍमेझॉन सेलदरम्यान उपलब्ध आहे. या TV वर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. TV वर 4,150 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या TVमध्ये बरेच OTT ऍप्स  प्रीइन्स्टॉल केलेले आहेत. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo