HIGHLIGHTS
Amazon Sale मध्ये सर्वोत्कृष्ट स्मार्ट टीव्ही खरेदी करा 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत
सिटीबँक कार्डवर झटपट सूट
स्मार्ट टीव्हीवरील सर्वोत्तम डील पहा
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा वर्षातील सर्वात मोठा सेल आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक श्रेणीतील विविध उत्पादनांवर उत्तम सूट आणि ऑफर मिळू शकतात. एवढेच नाही तर सेल दरम्यान तुम्ही बँक ऑफर्सचा लाभदेखील घेऊ शकता आणि उत्पादने आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. सध्या, Amazon वर हॅपीनेस अपग्रेड डेजमध्ये, अनेक उत्पादनांवर चांगल्या ऑफर आहेत. चला तर मग बघुयात, 32 इंच स्क्रीन टीव्हीवरील उत्कृष्ट डील्स…
Surveyहे सुद्धा वाचा : Laal Singh Chaddha : नेटफ्लिक्सवर 56 व्या दिवशी झाला प्रीमियर, ट्विटरवर होतेय ट्रेंड
Redmi कडून हा 32-इंच लांबीचा टीव्ही 56% डिस्काउंटनंतर 10,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही RBL क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट म्हणजेच रु. 1750 पर्यंत मिळू शकते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास 2,110 रुपयांची सूट मिळत आहे. येथून खरेदी करा…
CROMA चा हा टीव्ही 12,490 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही Citibank कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास 2110 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा…
हा OnePlus TV 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सर्व बँक कार्ड पेमेंटवर 1,000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध असेल. तुम्ही हा फोन नो कॉस्ट EMI वर खरेदी करू शकता. येथून खरेदी करा…
वेस्टिंगहाऊसचा हा टीव्ही 8,499 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुमचे बजेट 10,000 रुपयांच्या आत असेल तर तुम्ही हा टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही Citibank क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. येथून खरेदी करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile