त्वरा करा! Amazon सेलमध्ये स्वस्तात घरी आणा 75 इंच लांबीचा स्मार्ट TV, मिळवा हजारो रुपयांचा Discount। Tech News 

त्वरा करा! Amazon सेलमध्ये स्वस्तात घरी आणा 75 इंच लांबीचा स्मार्ट TV, मिळवा हजारो रुपयांचा Discount। Tech News 
HIGHLIGHTS

AMAZON ग्रेट समर सेल 2024 संपायला केवळ एक दिवस बाकी

सेलदरम्यान तुम्ही 75 इंच लांबीची स्क्रीन टीव्ही देखील कमी किमतीत खरेदी करू शकता.

ICICI बँक कार्ड्सवर 6000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

ज्या ग्राहकांनी अजूनही AMAZON ग्रेट समर सेल 2024 चा लाभ घेतला नाही. त्यांना आता जरा घाई करावी लागेल, कारण हा सेल केवळ उद्यापर्यंत लाईव्ह असणार आहे. सेलदरम्यान, तुम्ही 75 इंच लांबीची स्क्रीन टीव्ही देखील कमी किमतीत खरेदी करू शकता. सेलमध्ये निवडक बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास बंपर सवलत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, हे मासिक हप्त्यांवर देखील खरेदी केले जाऊ शकतात. चला तर मग बघुयात तुम्हाला 75 इंच लांबीच्या स्मार्ट TV वर मिळणाऱ्या अप्रतिम ऑफर्स-

Hisense 75 inches 4K Ultra HD Smart Mini LED QLED TV

Hisense स्मार्ट टीव्हीची किंमत 1,39,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड्सवर 6000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये 2 HDMI 2.1, 2 HDMI 2.0 आणि 1 USB 2.0 पोर्ट आहेत. तसेच, ब्लूटूथ 5.1 आणि ड्युअल बँड Wi-Fi सह स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. टीव्ही डॉल्बी ATMOS ला सपोर्ट करतो. यात क्वाड कोअर प्रोसेसर आहे. Buy From Here

SMART TV
SMART TV

Sony Bravia 75 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

Sony च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 1,47,240 रुपये आहे. Amazon सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर 2500 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर सर्व बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. या टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये 2 USB पोर्टसह 4 HDMI पोर्ट आहेत. स्मार्ट टीव्ही 4K HDR प्रोसेसर X1 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. TV ऍपल एअरप्ले, ऍपल होमकिट, अलेक्साला सपोर्टसह आहे. Buy From Here

Vu 75 inches Smart TV

Vu च्या या स्मार्ट TV ची किंमत 1,09,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वर ICICI बँक कार्डवर 6000 रुपयांची सूट मिळणार आहे. या सर्व स्मार्ट टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. हा स्मार्ट टीव्ही Netflix, Prime Video, Zee5, SonyLiv, Youtube, Spotify, Hotstar, Google Play Movies & TV, Browser सारख्या ॲपला समर्थन देतो. स्मार्ट टीव्हीमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह QLED डिस्प्ले आहे. Buy From Here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo