SBI ग्राहकांनो त्वरा करा! Amazon Saleमधील पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस, बघा स्मार्ट TVवरील सर्वोत्तम डील्स

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 03 Oct 2022
HIGHLIGHTS
  • SBI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्ससह खरेदीवर 10% सूट मिळवा

  • नवीन TV खरेदी करायचा असेल तर आजचे हे डील्स नक्की बघा

  • या यादीमध्ये OnePlus, Redmi आणि इतर परवडणाऱ्या स्मार्ट टीव्हीची माहिती आहे, जे तुमच्यासाठी उत्तम ठरतील

SBI ग्राहकांनो त्वरा करा! Amazon Saleमधील पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस, बघा स्मार्ट TVवरील सर्वोत्तम डील्स
SBI ग्राहकांनो त्वरा करा! Amazon Saleमधील पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस, बघा स्मार्ट TVवरील सर्वोत्तम डील्स

Amazon Great Indian Festival SBI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 10% सूट देत आहे. वार्षिक उत्सव सेल 23 सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि आज या सेलचा पहिला टप्पा संपणार आहे. म्हणजेच, Amazon वर सुरू असलेल्या Amazon Great Indian Festival सेलच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही या वर्षी नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असल्यास आणि तरीही कोणता टीव्ही घ्यायचा हे ठरवू शकत नसल्यास, पुढील डील्स नक्की पहा. या यादीमध्ये OnePlus, Redmi आणि इतर परवडणाऱ्या स्मार्ट टीव्हीची माहिती आहे, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! OnePlus Nord Watch भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ONEPLUS Y SERIES HD READY LED SMART ANDROID TV 

OnePlus चा हा स्मार्ट टीव्ही 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये 2,110 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा... 

REDMI 80 CM (32 INCHES) ANDROID 11 SERIES HD READY SMART LED TV

या REDMI टीव्हीची MRP 24,999 रुपये आहे, तर सेलमध्ये हा फक्त 10,499 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही सेल दरम्यान SBI कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. डेबिट कार्ड पेमेंटवर 750 रुपयांपर्यंत आणि क्रेडिट कार्ड पेमेंटवर 1250 रुपयांपर्यंत सूट मिळण्याची मर्यादा आहे. येथून खरेदी करा... 

HYUNDAI HD READY SMART LED TV 

 Hyundai HD रेडी स्मार्ट LED TV ची कमाल किरकोळ किंमत 22,990 रुपये आहे, तर हा TV Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये फक्त 11,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. SBI कार्ड वापरकर्त्यांना 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा... 

ACER 80 CM S SERIES HD READY ANDROID SMART LED TV 

हा Acer TV सेल दरम्यान 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्टEMI वर देखील खरेदी करू शकता. SBI बँक ऑफर व्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास 2,110 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा... 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
AMAZON GREAT INDIAN FESTIVAL SALE DISCOUNT ON SMART TV
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

OnePlus 108 cm (43 inches) Y Series Full HD LED Smart Android TV 43Y1 (Black)
OnePlus 108 cm (43 inches) Y Series Full HD LED Smart Android TV 43Y1 (Black)
₹ 23999 | $hotDeals->merchant_name
OnePlus 108 cm (43 inches) Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV 43Y1S Pro (Black)
OnePlus 108 cm (43 inches) Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV 43Y1S Pro (Black)
₹ 31670 | $hotDeals->merchant_name
Samsung 80 cm (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV UA32T4340BKXXL (Glossy Black)
Samsung 80 cm (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV UA32T4340BKXXL (Glossy Black)
₹ 14890 | $hotDeals->merchant_name
Micromax 109 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart TV(43E9999UHD/43E7002UHD)
Micromax 109 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart TV(43E9999UHD/43E7002UHD)
₹ 91990 | $hotDeals->merchant_name
Haier 106 cm (42 inch) Full HD LED TV(LE42B9000)
Haier 106 cm (42 inch) Full HD LED TV(LE42B9000)
₹ 36990 | $hotDeals->merchant_name