नवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय ? Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा...

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 18 Nov 2022 17:07 IST
HIGHLIGHTS
  • AMAZON वर 32 इंच TV वर प्रचंड सवलत

  • यादीतील TVची किंमत 8 हजार रुपयांपासून सुरु

  • Samsung, OnePlus TV यादीत सामील

नवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय ? Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा...
नवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय ? Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा...

तुमच्या घरी असलेला TV आता जुना झाला आहे आणि तुम्हाला नवीन स्मार्ट TV खरेदी करायचा आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे जास्त बजेट नाही, तर काळजी करण्याची गरज नाही. AMAZONवर जबरदस्त स्मार्ट TV परवडण्याऱ्या किमतीत मिळत आहेत. अशा टीव्हीची आम्ही खास तुमच्यासाठी यादी तयार केली आहे. त्यावर बऱ्याच अप्रतिम ऑफर देखील सुरु आहेत. बघुयात यादी... 

हे सुद्धा वाचा : 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी

Acer (32 inches) N Series HD Ready TV

Acerचा हा TV Amazonवर सध्या 43% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 8,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा... 

Vu (32 inches) Premium Series HD Ready Smart LED TV  

 Vu चा हा TV Amazonवर सध्या 48% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 10,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा... 

Redmi (32 inches)  Android 11 Series HD Ready Smart LED TV 

Redmi चा हा TV Amazonवर सध्या 48% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 12,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा... 

OnePlus (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV 

OnePlus चा हा TV Amazonवर सध्या 25% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 14,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा... 

Samsung (32 Inches) Wondertainment Series HD Ready LED Smart TV 

Samsung चा हा TV Amazonवर सध्या 41% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा TV 13,490 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI, बँक ऑफर इ. मिळत आहेत. याबरोबरच, एका वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. येथून खरेदी करा... 

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

नवीनतम Articles सर्व पहा

VISUAL STORY सर्व पहा