एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट

एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली  “Happy Hours” ची भेट
HIGHLIGHTS

देशातील सर्वात यशस्वी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी ‘Happy Hours’ ची घोषणा केली आहे.

देशातील सर्वात यशस्वी टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी ‘Happy Hours’ ची घोषणा केली आहे. ह्या ऑफरच्या अंतर्गत एअरटेलचे प्रीपेड यूजर्स 3AM ते 5AM चे इन-अॅप कॉन्टेंट डाउनलोड करु शकता. ह्यात आपल्याला 50 टक्के डाटा पॅकसुद्धा मिळत आहे.

एअरटेलने सांगितले आहे की, डेव्हलपर्सने ह्या अॅप्सला एअरटेलच्या “Happy Hours” च्या सोप्या कृतीने एकत्रित केले आहे. यूजर्स ह्यात एक API किटद्वारे इंटिग्रेट करुन साइनअप करु शकतो.

हेदेखील वाचा – भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स

ही सेवा एअरटेलच्या सर्व प्रीपेड यूजर्ससाठी आहे. जर तुम्ही ही सेवा वापरली तर आपल्याला 50 टक्के डाटा सुद्धा मिळेल, जो तम्हाला सकाळी ६ नंतर मिळेल. हा डाटा आपल्या अकाउंटमध्ये आपोआप जाईल.

हेदेखील वाचा – आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा

हेदेखील वाचा – लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo