HIGHLIGHTS
Xiaomi, OnePlus, Moto स्मार्टफोन्सच्या किमतीत घट
OnePlus 10Rच्या किमतीत दुसऱ्यांदा कपात
चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोन्सचे नवीन दर
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. खरं तर, Xiaomi, OnePlus आणि Motorola ने त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती 10,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.
Surveyया फोनची किंमत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लाँच झालेला हा स्मार्टफोन आतापर्यंत 10,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचा 8GB व्हेरिएंट 52,999 रुपयांना आणि 12GB व्हेरिएंट 54,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
या फोनच्या किंमतीत 3,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. OnePlus 10R च्या किंमतीत कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. पूर्वी 4,000 आणि आता 3,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 7000 रुपयांची कपात यावर करण्यात आली आहे. या फोनच्या सर्व व्हेरिएंटचे नवे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
फोनच्या किमतीत 3,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. हा फोन सप्टेंबर 2021 मध्ये लाँच झाला होता. त्याच्या 6GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर 8GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.
या फोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. त्याच्या 6GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8 GB व्हेरिएंट 26,999 रुपयांना मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile