Namotel अच्छे दिन स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे आणि ह्याचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी सांगितले आहे की , हा केवळ ९९ रुपयात खरेदी करु शकता. ह्या स्मार्टफोनची बुकिंग १७ मे ते 25 मे पर्यंत होईल.
Namotel अच्छे दिन हा ९९ रुपयात मिळणारा नवीन स्मार्टफोन आहे आणि ह्याचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी सांगितले आहे की, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
रेड्डींचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन केवळ ९९ रुपयात विकला जाईल आणि ह्यात आपल्याला 4 इंचाच्या डिस्प्लेसह अॅनड्रॉई़ 5.1 लॉलीपॉप आणि 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB चे रॅम मिळत आहे.
आपण ह्या स्मार्टफोनची बुकिंग १७ मे ते 25 मे पर्यंत करु शकता. ह्या स्मार्टफोनची कंपनी Namotel.com नुसार ह्या स्मार्टफोनची किंमत २,९९९ रुपयांवरुन ९९ रुपये केली आहे. हा लेख लिहिताना आम्ही ही वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती उघडली नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला कॅश ऑन डिलिवरीच्या माध्यमातूनही खरेदी करु शकता. त्याशिवाय आपल्याला ह्या स्मार्टफोनसाठी वेगळे डिलिवरी चार्जेस द्यावे लागतील.