हुआवे मॅट 9 स्मार्टफोनमध्ये असणार 20MP ड्यूल कॅमेरा

हुआवे मॅट 9 स्मार्टफोनमध्ये असणार 20MP ड्यूल कॅमेरा
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वीच हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन हुआवे मॅट 8 लाँच केला होता आणि आता ह्या स्मार्टफोनचा नवीन जेनरेशनचा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याच्या मार्गावर आहे.

काही दिवसांपूर्वीच हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन हुआवे मॅट 8 लाँच केला होता आणि आता ह्या स्मार्टफोनचा नवीन जेनरेशनचा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याच्या मार्गावर आहे. ह्या स्मार्टफोनसंबंधी काही बातम्या चीनवरुन मिळत आहे, ज्यात असे म्हटले आहे की, हा किरिन 960 चिपसेटने सुसज्ज असेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर CPU सुद्धा असू शकते.

हा आकर्षक स्मार्टफोनमध्ये नवीन प्रोसेसरसह 20MP चा ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे, तथापि, अलीकडेच लाँच झालेल्या हुआवे P9 आणि P9 प्लस स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला 12MP चा कॅमेराही खूपच उत्कृष्ट होता.
हेदेखील पाहा – ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या इतर स्पेक्सविषयी अजून काही विशेष सांगण्यात आलेले नाही. मात्र अश माहिती मिळत आहे की, ह्या स्मार्टफोनला कंपनी ह्याच वर्षी लाँच करु शकते.

हेदेखील वाचा – पॅनेसोनिक एलुगा i3 स्मार्टफोन लाँच, VoLTE सपोर्ट ने आहे सुसज्ज
हेदेखील वाचा – LEOMASTER Leo प्रायव्हसी 3.6 च्या मदतीने आता बदलून टाका फोन लॉक करण्याचा अंदाज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo