६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Apr 26 2016
Slide 1 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

बाजारात दिवसेंदिवस आकर्षक फीचर्स असलेले आणि उत्कृष्ट डिझाईन्स असलेले स्मार्टफोन्स आणण्याचा जणू सर्व मोबाईल कंपन्यांनी चंगच बांधला आहे. मात्र असे आकर्षक स्मार्टफोन्स सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला ६००० रुपयांच्या किंमतीत येणा-या अशा स्मार्टफोन्सविषयी माहिती देणार आहोत, जे किंमतीच्या तुलनेत उत्कृष्ट वैशिष्ट्ये सुसज्ज आहेत. चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स...

Slide 2 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

लेनोवो A2010

किंंमत: ४,९९० रुपये
बॅटरी: 2000mAh
प्रोसेसर: 1GHz क्वाड-कोर
रॅम: 1GB
डिस्प्ले: 4.5 इंच
स्टोरेज: 8GB, upto 32GB
कॅमेरा:5MP, 2MP
ओएस: अॅनड्रॉईड v5.1

Slide 3 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

झोलो एरा 4G
किंंमत: ४,७७७ रुपये
बॅटरी: 2500mAh
प्रोसेसर:  1.5GHz क्वाड-कोर
रॅम: 1GB
डिस्प्ले: 5 इंच
स्टोरेज: 8GB, upto 32GB
कॅमेरा: 5MP, 2MP
ओएस: अॅनड्रॉईड v5.1

Slide 4 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 3 Q385

किंंमत: ४,९९९ रुपये
बॅटरी: 2500mAh
प्रोसेसर: 1.3GHz क्वाड-कोर
रॅम: 1GB
डिस्प्ले: 5.5 इंच
स्टोरेज: 8GB, upto 32GB
कॅमेरा: 8MP, 5MP
ओएस: अॅनड्रॉईड v5.1

Slide 5 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

कार्बन टायटेनियम S205

किंंमत: ५,१९९ रुपये
बॅटरी: 2200mAh
प्रोसेसर: 1.2GHz क्वाड-कोर
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5 इंच
स्टोरेज: 16GB, upto 32GB
कॅमेरा: 8MP, 3.2MP
ओएस: अॅनड्रॉईड v5.1

Slide 6 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

इंटेक्स क्लाउड ज्वेल

किंंमत: ५,४९९ रुपये
बॅटरी: 2500mAh
प्रोसेसर: 1GHZ क्वाड-कोर
रॅम: 2GB
डिस्प्ले: 5 इंच
स्टोरेज: 16GB, upto 32GB
कॅमेरा: 8MP, 2MP
ओएस:अॅनड्रॉईड v5.1

Slide 7 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

इनफोकस M370

किंंमत: ५,२९९ रुपये
बॅटरी: 2230mAh
प्रोसेसर: 1.1GHz क्वाड-कोर
रॅम: 1GB
डिस्प्ले: 5 इंच
स्टोरेज: 8GB, 64GB
कॅमेरा: 8MP, 2MP
ओएस: अॅनड्रॉईड v5.1.1

Slide 8 - ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क 2 प्लस

किंंमत: ३,९९९ रुपये
बॅटरी: 2000mAh
प्रोसेसर: 1.3GHz क्वाड-कोर
रॅम: 1GB
डिस्प्ले: 5 इंच
स्टोरेज: 8GB, upto 32GB
कॅमेरा: 5MP, 2MP
ओएस: अॅनड्रॉईड v6.0

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status