त्वरा करा ! Redmi Smartphone Clearance sale सुरु, रु. 5000 मध्ये खरेदी करा जबरदस्त REDMI फोन्स

Updated on 03-Nov-2022
HIGHLIGHTS

Redmi Smartphone Clearance sale सुरु

सेलमध्ये उपलब्ध असलेल्या डिव्हाइसेसची संपूर्ण यादी बघा

नोट 10 सिरीज वगळता यादीतील इतर सर्व फोन कोणत्याही प्रकारच्या वॉरंटी किंवा असिस्टंटला समर्थन देत नाहीत.

Redmi ने भारतात आपला स्मार्टफोन क्लिअरन्स सेल गुपचूपपणे सुरू केला आहे, जो परवडणाऱ्या किमतीत जुने Redmi फोन ऑफर करतो. काही जुने एंट्री-लेव्हल फोन 5,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. Redmi क्लीयरन्स सेलमध्ये असे अनेक Redmi फोन आहेत, जे 3-4 वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. Redmi Note 3 सारख्या फोनपासून अगदी अलीकडील Redmi Note 10 पर्यंत सर्व फोन्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. मात्र हे लक्षात घ्या की, नोट 10 सिरीज वगळता इतर सर्व फोन कोणत्याही प्रकारच्या वॉरंटी किंवा असिस्टंटला समर्थन देत नाहीत.

हे सुद्धा वाचा : सर्वात स्वस्त 5G फोन खरेदी करू इच्छिता? भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्याय बघा

कंपनीचे म्हणणे आहे की, "जर तुमच्याकडे काही अतिरिक्त पैसे असतील आणि तुम्हाला विंटेज मॉडेलचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ही उपकरणे खरेदी करू शकता. सर्व अधिकृत Redmi पॅकेजिंगसह येतील. तुम्हालाही Redmi च्या क्लिअरन्स सेलचा लाभ घ्यायचा असल्यास, सेलमध्ये उपलब्ध असलेल्या डिव्हाइसेसची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे : 

5 हजार रुपये अंतर्गत फोन्सची यादी

> Redmi 6A – रु. 3,999
> Redmi 5A – रु 4,499
> Redmi 5 – रु 4,499
>  Redmi 4 – रु 4,499
> Redmi 6 Pro रु 4,499
>  Redmi 8A – रु 4,499
> Redmi 7A – रु 4,499
> Redmi 7 – रु 4,999
> Redmi Note 4 – रु 4,999
> Redmi Note 3 – रु. 4,999
> Redmi Y2 – रु 4,999
> Redmi Y1 Lite – रु 4,999

10 हजार रुपये अंतर्गत फोन्सची यादी

> Redmi 8A ड्युअल : रु 5,499
> Redmi Y3 : रु 5,999
> Redmi 6 : रु 5,999
> Redmi Note 7 Pro : रु 5,999
> Redmi Note 7 : रु 5,999


> Redmi Note 8 : रु 6,499
> Redmi Note 7S : रु 6,999
> Redmi 8 : रु 6,999
> Redmi Note 9 : रु 7,499
> Redmi Note 5 Pro : रु 7,999
> Redmi Y1 : रु 8,999

20 हजार रुपये अंतर्गत फोन्सची यादी

> Redmi Note 6 Pro : रु 10,999
> Redmi Note 10 : रु 10,999
> Redmi Note 9 Pro : रु 10,999
> Redmi Note 9 Pro Max : रु 11,999
> Redmi Note 8 Pro : रु 12,999
> Redmi K20 : रु 14,999
> Redmi K20 Pro : रु. 17,999

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :