Realme Holi Sale: प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Amazon वर प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने होळी सेल लाईव्ह केली आहे. या सेलदरम्यान Realme चे स्मार्टफोन्स अगदी मोठ्या सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सेल काल 12 मार्चपासून सुरु झाली असून 18 मार्चपर्यंत लाईव्ह असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान मध्यम श्रेणी आणि महागडे स्मार्टफोन मोठ्या सवलतींसह खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आम्ही तुमच्यासाठी या रिपोर्टमध्ये काही निवडक डील्सची यादी तयार केली आहे. पाहुयात यादी-
Also Read: Amazon Holi Store: लेटेस्ट आणि आकर्षक 5G स्मार्टफोन्सवर जबरदस्त Discount, पहा ऑफर्स
Realme ने काही काळापूर्वी Realme GT 7 Pro फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. होळी सेलदरम्यान, Realme GT 7 Pro फोनचा 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 54,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांचे बँक कार्ड डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Realme GT 6T 5G फोनचा 8B रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 28,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 4000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. तसेच, बँक कार्डद्वारे या फोनवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी 50MP चा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Realme NARZO 70 Turbo 5G फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 16,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2500 रुपयांचा डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. तसेच, बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध असेल. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्य एफिलिएट लिंक्स आहेत.