OPPO F17 Pro तब्बल ₹10,000 च्या सवलतीत उपलब्ध, तुमच्या बजेटमध्ये येणार किंमत

Updated on 20-Mar-2023
HIGHLIGHTS

OPPO F17 Pro प्रचंड सवलतीत उपलब्ध

Amazon वर मिळतेय ही भारी सवलत

फोनच्या MRP पेक्षा सुमारे 10,000 रुपये कमी किमतीत उपलब्ध

तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे. OPPO चा F17 Pro फोन ज्याची MRP 25,990 रुपये आहे. Amazon वर त्याच्या MRP पेक्षा सुमारे ₹ 10,000 कमी किमतीत उपलब्ध आहे. चला तर मग बघुयात ऑफर्स…

हे सुध्दा वाचा : 31 मार्चनंतर Online पेमेंट करणे होईल कठीण ! आजच 'हे' काम पूर्ण करा

किंमत आणि ऑफर

OPPO चा F17 Pro फोन ज्याची MRP 25,990 रुपये आहे.  Amazon वर हा स्मार्टफोन 40% सवलतीसह सूचीबद्ध आहे. हा फोन 15,499 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला या फोनवर थेट 10,491 रुपयांची सूट मिळत आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा…  

OPPO F17 Pro

फोनमध्ये 6.43-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. डिव्हाइस 8 GB RAM आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. याला प्रोसेसर म्हणून MediaTek Helio P95 चिपसेट मिळतो. F17 Pro मध्ये 4,015 mAh बॅटरी आहे, जी 33 W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

त्याबरोबरच फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये मागे 48 MP प्राथमिक कॅमेरा, 8 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 MP+ 2 MP सेकंडरी लेन्स देण्यात आला आहे. दुसरीकडे, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 MP+ 2 MP ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :