best offers on iqoo smartphones
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर आजपासून iQOO Quest Days Sale लाईव्ह झाली आहे. ही सेल आज 17 डिसेंबरपासून लाईव्ह झाली असून 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सेल दरम्यान तुम्हाला विविध iQOO स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहेत. एवढेच नाही तर, तुम्हाला बँक ऑफर्स, स्वस्त EMI इ. अनेक ऑफर्सचा लाभ घेण्याची देखील संधी आहे. या यादीत आम्ही तुमच्यासाठी काही निवडक डील्स सादर केले आहेत. पहा यादी-
Also Read: Smartphones Tips: कडाक्याच्या थंडीत ग्लोव्हज घालूनही वापरता येईल स्मार्टफोन, फक्त ऑन करा ‘ही’ सेटिंग
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन iQOO 13 5G भारतात लाँच केला आहे. सध्या या फोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वर 54,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. सुरळीत कामकाजासाठी, हा फोन नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
कंपनीने iQOO Z9 Lite 5G हा आपला नवा बजेट स्मार्टफोन देखील अलीकडेच भारतात लाँच केला आहे. या फोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 10,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास फोनवर 2000 रुपयांची सूट मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
iQOO Z9s 5G स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वर 19,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर देखील वरील दोन्ही फोनप्रमाणे 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.