भारीच की ! Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स…

भारीच की ! Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स…
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु

SBI कार्डद्वारे पेमेंटवर 10% त्वरित सूट

Redmi फोनवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचा तिसरा दिवस सुरु झाला आहे आणि आजही उत्तम डील ऑफर केल्या जात आहेत. जर तुम्हाला Amazon च्या सेलचा फायदा घ्यायचा असेल, तर यावेळी Redmi फोनवर उत्तम डील्स ऑफर केल्या जात आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे डील पाहू शकता. तसेच, SBI कार्ड पेमेंटवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा: Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी

Redmi A1

Redmi A1 Amazon वर 6,299 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही Amazon कूपन लागू केल्यास तुम्हाला 200 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय SBI डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 300 रुपयांची सवलत मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला हा फोन 5,799 रुपयांना मिळेल. येथून खरेदी करा… 

REDMI 11 PRIME 5G

Redmi 11 Prime 5G Amazon वर 14,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही SBI कार्डने फोन खरेदी केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला हा फोन 13,999 रुपयांना मिळेल. येथून खरेदी करा… 

REDMI 9A SPORT 

Redmi 9A Sport सध्या Amazon वर 6,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे, पण तुम्ही रु. 500 चे Amazon कूपन लागू केल्यास त्याची किंमत 6,499 रुपये असेल. याव्यतिरिक्त, प्राइम सदस्यांना Amazon Pay ICICI कार्ड पेमेंटवर 5% आणि नॉन-प्राइम सदस्यांना 3% कॅशबॅक मिळू शकतो. येथून खरेदी करा…

REDMI NOTE 11

हा Redmi फोन 1000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह 11,099 रुपयांना उपलब्ध असेल. याशिवाय तुम्ही SBI कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल, त्यानंतर त्याची किंमत 10,099 रुपये असेल. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo