Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी

Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon च्या GIF सेलअंतर्गत साऊंडबार्सवर सूट उपलब्ध

यावर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध

यादीत boAt, ZEBRONICS चे जबरदस्त साऊंडबार्स सामील

Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु झालेला आहे. ऍमेझॉनचा हा बहुप्रतीक्षित सेल असतो. ग्राहकवर्ग या सेलची आतुरतेने वाट बघत असतात. कारण या सेलमध्ये बऱ्याच उपकरणांवर प्रचंड सवलत आणि वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध असतात. सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, साऊंडबार्स, होम अप्लायन्सेससह अनेक उपकरणे उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊयात साऊंडबार्स सेल अंतर्गत मिळणारे सर्वोत्तमी डील्स… 

हे सुद्धा वाचा : OTT पाहणाऱ्यांची मजा! Tata Play 59 रुपयांमध्ये ऑफर करतोय 17 OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन

boAt AAVANTE Bar 1190 90W 2.2 Channel Bluetooth Soundbar

 boAt च्या या साऊंडबारवर Amazon सेल अंतर्गत तब्बल 67% डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल अंतर्गत, या उपकरणाची किमंत 4,999 रुपये इतकी आहे. यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI सारखे सुविधा उपलब्ध आहेत. EMI 239 रुपयांपासून सुरु होणार आहे. येथून खरेदी करा… 

ZEBRONICS Zeb-Sonic BAR 100 Premium Gaming Soundbar

ZEBRONICS च्या या साऊंडबारवर Amazon सेल अंतर्गत तब्बल 75% डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल अंतर्गत, या उपकरणाची किमंत 4,999 रुपये इतकी आहे. यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI सारखे सुविधा उपलब्ध आहेत. EMI 239 रुपयांपासून सुरु होणार आहे. येथून खरेदी करा… 

Blaupunkt Germany's SBW200 160 Watt 2.1 Soundbar

Blaupunkt च्या या साऊंडबारवर Amazon सेल अंतर्गत तब्बल 67% डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल अंतर्गत, या उपकरणाची किमंत 4,999 रुपये इतकी आहे. यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI सारखे सुविधा उपलब्ध आहेत. EMI 239 रुपयांपासून सुरु होणार आहे. येथून खरेदी करा… 

Zebronics Zeb-JUKEBAR 3900, 80W Multimedia soundbar 

यादीत Zebronics चा अजून एक साऊंडबार आहे. या साऊंडबारवर Amazon सेल अंतर्गत तब्बल 62% डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल अंतर्गत, या उपकरणाची किमंत 4,499 रुपये इतकी आहे. यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI सारखे सुविधा उपलब्ध आहेत. EMI 215 रुपयांपासून सुरु होणार आहे. येथून खरेदी करा… 

boAt Newly Launched Aavante Bar

यादीत boAt चा आणखी एक साऊंडबार सामील आहे. या साऊंडबारवर Amazon सेल अंतर्गत तब्बल 68% डिस्काउंट उपलब्ध आहे. सेल अंतर्गत, या उपकरणाची किमंत 6,999 रुपये इतकी आहे. यावर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI सारखे सुविधा उपलब्ध आहेत. EMI 334 रुपयांपासून सुरु होणार आहे. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo