अप्रतिम ! अँड्रॉइड युजर्सना iPhone चे खास फीचर अगदी मोफतमध्ये वापरता येईल, 'हा' आहे मार्ग...

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 04 Oct 2022
HIGHLIGHTS
  • अँड्रॉइड फोनमध्ये Dynamic Island फीचर वापरता येईल.

  • अँड्रॉइडसाठी या फीचरचा वॉलपेपर लाँच करण्यात आला

  • डायनॅमिक आयलंड फीचर देणाऱ्या ऍपचे नाव 'dubbed Dynamic Spot'

अप्रतिम ! अँड्रॉइड युजर्सना iPhone चे खास फीचर अगदी मोफतमध्ये वापरता येईल, 'हा' आहे मार्ग...
अप्रतिम ! अँड्रॉइड युजर्सना iPhone चे खास फीचर अगदी मोफतमध्ये वापरता येईल, 'हा' आहे मार्ग...

Apple ने नुकतीच iPhone 14 सीरीज लाँच केली आहे, ज्या अंतर्गत चार नवीन iPhone लाँच करण्यात आले आहेत. iPhone 14 सीरीजच्या प्रो मॉडेलसह Apple ने यावेळी डायनॅमिक आयलंड फीचर दिले आहे. ज्याची खूप चर्चा झाली आहे. Appleने जरी डायनॅमिक आयलंडसाठी वर्षभर संशोधन केले, पण iPhone लाँच झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अँड्रॉइड वापरकर्त्यांना हे फीचर मोफत मिळाले. 

हे सुद्धा वाचा : Lava ने आणला देशातील सर्वात स्वस्त 5G फोन, मिळेल 7GB RAM सह 50MP कॅमेरा

खरं तर, अँड्रॉइडसाठी एक वॉलपेपर लाँच करण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही अँड्रॉइड फोनमध्ये Dynamic Island फीचर वापरता येईल. डायनॅमिक आयलँड वॉलपेपर इतका लोकप्रिय झाला आहे की, तो केवळ 20 दिवसांत 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केला आहे. अँड्रॉइड फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर प्रदान करणाऱ्या ऍपचे नाव 'dubbed Dynamic Spot' असे आहे. तुम्ही हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवरून मोफत डाउनलोड करू शकता.

Dynamic Island म्हणजे काय?

डायनॅमिक आयलंड हे Appleने नवीन नॉच डिझाइन म्हणून सादर केले आहे. नोटिफिकेशन किंवा कॉल किंवा म्युझिक प्ले होत असताना नॉचचा शेप बदलत राहतो. नॉच हा डिस्प्लेचा भाग आहे जिथे कटआउट आहे. एकूणच, डायनॅमिक आयलंडच्या मदतीने ऍप्पलने iPhoneच्या डिस्प्लेसह अतिरिक्त जागा दिली आहे. लाँच झाल्यापासून Dynamic Island फिचरला यूजर्सकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
dynamic island for android dynamic island app dynamic island pro
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 60900 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 65999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 9999 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14499 | $hotDeals->merchant_name