2019 मध्ये लॉन्च झालेले 10,000 रुपयांपर्यंतचे सर्वात स्वस्त मोबाईल फोन

Updated on 25-Jun-2019

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अश्या काही स्मार्टफोन्सची लिस्ट जे यावर्षी म्हणजे 2019 मधेच लॉन्च केले गेले आहेत आणि सोबतच खास बाब अशी कि हे सर्व स्मार्टफोन्स तुमच्या बजेट मध्ये बसतात. या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 10,000 रुपयांच्या आतच आहे. या फोन्स मध्ये शाओमी, सॅमसंग, हॉनर आणि रियलमी स्मार्टफोन्स आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन्स बद्दल जे तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतले तर तुम्हाला खूप स्वस्तात मिळू शकतात. तुम्हाला तिथे एक्सचेंज ऑफर पण मिळत आहे. 
 

REALME U1 (AMBITIOUS BLACK, 3GB RAM, 32GB STORAGE)

प्राइस: 12,999 रुपये 
डील प्राइस: 9,999 रुपये 

रियलमीचा हा Realme U1 स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 9,999 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 12,999 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 23% म्हणजे 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही 13MP+2MP dual rear camera  सेटअप आणि 25MP front camera सह विकत घेऊ शकता. हा डिवाइस 6.3-inch FHD+ multi-touch capacitive डिस्प्ले सह येतो. 
 

REDMI 7 (ECLIPSE BLACK, 3GB RAM, 32GB STORAGE)

 

प्राइस: 10,999 रुपये 
डील प्राइस: 8,999 रुपये 

Redmi 7 स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 8,999 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 10,999  रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 18% म्हणजे 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही Eclipse Black कलर मध्ये 3GB RAM, 32GB Storage 12MP+2MP dual rear camera आणि 8MP के front facing camera सह विकत घेऊ शकता. 
 

REDMI Y2 (BLACK, 3GB RAM, 32GB STORAGE)

 

प्राइस: 10,499 रुपये 
डील प्राइस: 8,704 रुपये 

Redmi Y2 स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 8,704 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 10,499 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 17% म्हणजे 1,795 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही Black कलर मध्ये 3GB RAM, 32GB Storage आणि Android v8.0 Oreo operating system, सोबत 2.0GHz Qualcomm Snapdragon 625 octa core processor सह विकत घेऊ शकता. 
 

HONOR 9N (BLUE, 4GB RAM, 64GB STORAGE)

 

प्राइस: 15,999 रुपये 
डील प्राइस: 9,999 रुपये 

Honor 9N स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 9,999 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 15,999 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 38% म्हणजे 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही Blue कलर मध्ये 4GB RAM, 64GB Storage आणि 3000mAH lithium-polymer battery सह विकत घेऊ शकता. 
 

REDMI Y3 (ELEGANT BLUE, 3GB RAM, 32GB STORAGE)

 

प्राइस: 11,999 रुपये 
डील प्राइस: 9,999 रुपये 

Redmi Y3 स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 9,999 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 11,999 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 17% म्हणजे 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही Elegant Blue कलर मध्ये Android Pie v9.0 operating system आणि 1.8GHz Qualcomm Snapdragon 632 octa core processor, Adreno 506 सह विकत घेऊ शकता. 
 

SAMSUNG GALAXY M10 (OCEAN BLUE, 3+32GB)

 
प्राइस: 9,290 रुपये 
डील प्राइस: 7,990 रुपये 

सॅमसंग चा हा Galaxy M10 स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 7,990 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 9,290 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 14% म्हणजे 1,300 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही Ocean Blue कलर मध्ये 3+32G स्टोरेज सह विकत घेऊ शकता. यात तुम्हाला 6.22 की HD+ Infinity V Display 90% screen ratio सह मिळतो. 
 

REDMI 6 PRO (BLACK, 3GB RAM, 32GB STORAGE)

 

प्राइस: 11,499 रुपये 
डील प्राइस: 8,999 रुपये 

Redmi 6 Pro स्मार्टफोन तुम्ही जर अमेझॉन वरून विकत घेतला तर याची किंमत फक्त 8,999 रुपये आहे ज्याची मार्केट प्राइस 11,499 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला या फोनवर 22% म्हणजे 2,500 रुपयांची सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही Black कलर मध्ये 3+32G स्टोरेज सह विकत घेऊ शकता. यात तुम्हाला 12MP+5MP dual rear camera आणि 5MP front facing camera मिळतो. 
 

 

 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :