vivo y300 plus 5g
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सध्या आकर्षक Vivo फोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स सुरु आहेत. होय, तुम्हाला जर नवीन विवो फोन खरेदी करायचा असेल तर, हिच योग्य वेळ आहे. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला Vivo Y300 Plus 5G फोनवरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. हा फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनवर थेट सवलतीसह तुम्हाला बँक ऑफर्स, EMI इ. अनेक ऑफर्स मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y300 Plus 5G फोनवरील ऑफर्स-
Also Read: लाँच होण्यापूर्वीच Realme P3 5G फोनचे फीचर्स उघड! अधिक पॉवर, अधिक फीचर्स पण किंमत समान
Vivo Y300 Plus 5G फोन Flipkart वर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 29,999 रुपयांना सूचीबद्ध आहे, परंतु तो सध्या स्वस्त किमतीत खरेदी करता येईल. डिस्काउंट ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 6000 रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन आता 23,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे.
त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. तुम्ही हा फोन 844 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. हा फोन सिल्क ब्लॅक आणि सिल्क ग्रीन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्मूथ परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP54 रेटिंग देण्यात आले आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB RAM + 8GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. तर, फोनचे स्टोरेज 128GB इतके आहे.
Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. यासोबतच फोनमध्ये 2MP चा सेकेंडरी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देखील मिळत आहे. हा कॅमेरा सेल्फी शौकीन लोकांसाठी चांगला मानला जातो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.