अप्रतिम ऑफर ! Samsung Galaxy S20 FE 5G Amazon वर 35,000 रुपयांना उपलब्ध, वाचा सविस्तर

अप्रतिम ऑफर ! Samsung Galaxy S20 FE 5G Amazon वर 35,000 रुपयांना उपलब्ध, वाचा सविस्तर
HIGHLIGHTS

Galaxy S20 FE 5G 5,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध

तुम्ही 34,990 रुपयांना Galaxy S20 FE 5G खरेदी करू शकता

Samsung Galaxy S20 FE 5G Amazon वर स्वस्तात उपलब्ध

Samsung ने Galaxy S20 FE लाँच करून दोन वर्षे पूर्ण केली आहेत. Samsung Galaxy S20 FE हा एक 5G स्मार्टफोन आहे आणि आज तो परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येईल. हे उपकरण Amazon India वर 39,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, जर वापरकर्त्यांनी Amazon च्या स्पेशल कूपन ऑफरवर क्लिक केले, तर त्यांना त्यांच्या कार्टमधून डिव्हाइस चेक आऊट केल्यावर 5,000 रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ Galaxy S20 FE 5G ची किंमत 34,990 रुपये असणार आहे.

हे सुद्धा वाचा : FASTRACK चे 1.3 इंच AMOLED डिस्प्लेसह नवीन स्मार्टवॉच Reflex Play भारतात लाँच, पहा किंमत

Galaxy S20 FE 5G Qualcomm Snapdragon 865 द्वारे समर्थित आहे. हा फ्लॅगशिप चिपसेट काही वर्षांपूर्वी आला होता आणि मल्टीटास्किंगसाठी पावरफुल आहे.

Galaxy S21 FE 5G हे निश्चितच एक चांगले उपकरण असले तरी ते खूप महाग आहे. Galaxy S20 FE 5G  34,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यावर एक्सचेंज ऑफर देखील आहेत. 

 हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, Galaxy S20 FE 5G ला पुढे बरेच प्रमुख OS अपडेट मिळणार नाहीत. यामुळे स्मार्टफोनची रिसेल प्राईस आणि ओव्हर ऑल व्हॅल्यू कमी होते. Galaxy S20 FE 5G हा अतिशय संतुलित स्मार्टफोन आहे. 

डिव्हाइस IP68 रेट केलेले आहे आणि मायक्रो SD कार्ड स्लॉटसह येते. ज्याद्वारे वापरकर्ते 1TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज वाढवू शकतात. ही अनेकांसाठी मोठी सोय आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo