Samsung Galaxy F05 under rs 7000
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung कडे बजेट रेंजपासून ते एक्सपेन्सिव्ह रेंजपर्यंत अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung च्या बजेट स्मार्टफोन्सना देखील भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जाते. Samsung Galaxy F05 हा फोन कंपनीने अलीकडेच बजेट रेंजमध्ये भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. सध्या या फोनवर Flipkart वर भारी ऑफर्स सुरु आहेत. पाहुयात ऑफर्स-
Samsung Galaxy F05 फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 9,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या तुम्ही हा फोन Flipkart वरून खूप स्वस्तात खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झल्यास, सध्या तुम्ही हा फोन फक्त 6,499 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, या फोनवर 229 रुपयांपासून EMI सुरू होतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy F05 फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन मीडियाटेक हेलिओ G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. MediaTek Helio G85 हे विशेषतः मीडियाटेक प्रोसेसर फोनमध्ये त्याच्या किफायतशीर आणि विश्वासार्ह कामगिरीमुळे पसंत केले जाते. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. या फोनमध्ये 2 वर्षांचे OS अपडेट्स देखील आहेत.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy F05 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये 2MP चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. ही बॅटरी बेसिक कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.