19 मिनिटांत पूर्ण चार्ज होणाऱ्या OnePlus 10T 5G वर प्रथमच मिळतेय 18,000 रुपयांपेक्षा जास्त सूट, जाणून घ्या ऑफर

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 16 Aug 2022
HIGHLIGHTS
  • OnePlus 10T 5G प्रचंड सवलतीसह खरेदी करा

  • तब्बल 18 हजार रुपयांपर्यंत सवलतीत खरेदी करण्याची संधी

  • फोनमध्ये फक्त 19 मिनिटांत 100% चार्ज होणारी बॅटरी

19 मिनिटांत पूर्ण चार्ज होणाऱ्या OnePlus 10T 5G वर प्रथमच मिळतेय 18,000 रुपयांपेक्षा जास्त सूट, जाणून घ्या ऑफर
19 मिनिटांत पूर्ण चार्ज होणाऱ्या OnePlus 10T 5G वर प्रथमच मिळतेय 18,000 रुपयांपेक्षा जास्त सूट, जाणून घ्या ऑफर

Amazon आणि OnePlus भारतात OnePlus 10T 5G मोठ्या सवलतीत देत आहेत. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक रॅम असलेला स्मार्टफोन आहे. हा डिवाइस 16GB रॅम सह 8GB आणि 12GB वेरिएंट मध्ये देखील उपलब्ध आहे. तुम्हालाही हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या खास ऑफर्सबद्दल सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा : या आठवड्यात Netflix वर पहा 'हे' पाच चित्रपट, ही आहे संपूर्ण यादी

OnePlus 10T 5G वर ऑफर

OnePlus 10T 5G चा 8GB RAM + 128GB स्टोरेज हँडसेट Amazon वर 49,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर 1500 रुपयांची त्वरित सूट आहे.त्याचप्रमाणे, स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्ड वापरण्यावर 1,500 रुपयांपर्यंत सूट आहे. 

OnePlus 10T 5G

याव्यतिरिक्त, जुना फोन एक्सचेंज केल्यावर खरेदीदारांना 15,750 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यासोबत, तुम्ही EMI वर 2,354 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर या दोन्हीच्या सवलतीचा लाभ घेतल्यास तुम्हाला 18 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळण्याची शक्यता आहे. 

OnePlus 10T 5G nbsp;

OnePlus 10T 5G पावरफुल Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट, 150W SUPERVOOC टेक्नॉलॉजी, 16GB LPDDR5 रॅमसह येतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल Sony IMX769 सेन्सर आहे.

OnePlus 10T 5G

त्याबरोबरच, यामध्ये  8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी घेण्यासाठी फ्रंटला 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. OnePlus 10T मध्ये, तुम्हाला 4,800mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 160W फास्ट चार्जरसह येते. फोनची बॅटरी फक्त 19 मिनिटांत 100% चार्ज होते.

Advertisement OnePlus 10T 5G Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 20 Aug 2022
Variant: 128 GB/8 GB RAM , 256 GB/12 GB RAM
Market Status: Launched

Key Specs

  • Screen Size Screen Size
    6.55" (1080 x 2400)
  • Camera Camera
    64 + 16 + 5 + 2 | 32 MP
  • Memory Memory
    128 GB/8 GB
  • Battery Battery
    5000 mAh
Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
oneplus 10t 5g review oneplus 10t 5g specifications oneplus 10t 5g price
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 8499 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 46999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14499 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 65900 | $hotDeals->merchant_name