Amazon चा वर्षातील सर्वात मोठा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. येथून तुम्ही या नवरात्रीत स्वतःसाठी नवीन आणि महागडा स्मार्टफोन बंपर ऑफर्ससह खरेदी करू शकता. Lava Agni 2 5G वर मोठ्या सवलती देखील मिळत आहेत. हा भारतातील पहिला फोन आहे, जो डायमेंसिटी 7050 प्रोसेसरसह येतो. सेलदरम्यान हा फोन त्याच्या MRP पेक्षा 6 हजार रुपयांनी स्वस्त मिळतोय. बघा किंमत आणि उपलब्ध सर्व ऑफर्स-
Survey
✅ Thank you for completing the survey!
lava agni 2 5g
Lava Agni 2 5G वर सूट
लोकप्रिय स्मार्टफोन Lava Agni 2 5G ची किंमत 25,999 रुपये आहे. सेलदरम्यान हा फोन 23% म्हणजेच 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 19,999 रुपयांना सेलदरम्यान सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्हाला हा फोन EMI वर घ्यायचा असेल तर तुम्ही दरमहा 970 रुपये देऊन फोन खरेदी करू शकता.
एवढेच नाही तर, 750 रुपयांचे कूपन डिस्काउंट देखील दिले जाणार आहे. जर तुम्ही SBI कार्डने पेमेंट व्यवहार केला तर, तुम्हाला 1,000 रुपयांची सूट मिळेल. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. होय तुम्ही जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज केल्यास यासाठी तुम्हाला 18,600 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर हा फोन फक्त 1,399 रुपयांमध्ये तुमचा होईल.
Lava Agni 2 5g Get Huge Discount
Lava Agni 2 5G
यात 6.78 इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारतातील पहिला फोन आहे, जो ऑक्टा-कोअर डायमेंसिटी 7050 प्रोसेसरसह येतो. हा फोन Android 13 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा उपलब्ध आहे. पहिला 50MP, दुसरा 8MP अल्ट्रावाइड आणि तिसरा 2MP मॅक्रो आणि चौथा 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी सुपरफास्ट 66W चार्जर सपोर्टसह येते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile