lava agni 3
गेल्या वर्षी प्रसिद्ध भारतीय मोबाइल ब्रँड Lava ने भारतात ड्युअल AMOLED डिस्प्लेसह मागील वर्षी नवा 5G फोन Lava Agni 3 लाँच केला. विशेष गोष्ट म्हणजे फोनच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला एक स्क्रीन देखील देण्यात आली आहे. आता कंपनी या स्टायलिश स्मार्टफोनवर हजारो रुपयांचा Discount मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, Lava Agni 3 5G फोनची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Vivo T4x 5G Sale: दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, 50MP कॅमेरासह लेटेस्ट फोनची पहिली सेल, किंमतही कमी
Lava Agni 3 5G फोन 8GB रॅम+ 128GB स्टोरेजसह 22,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आता कंपनी या व्हेरिएंटवर 3000 रुपयांची सूट देत आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही ऑफर ई-कॉमर्स साइट Amazon वर दिली जात आहे. ही एक कूपन सवलत आहे, ज्याचा लाभ सर्व ग्राहकांना घेता येईल. लक्षात घ्या की, हा फोन Heather Glass आणि Pristine Glass कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Lava Agni 3 5G हा ड्युअल डिस्प्लेसह येणार स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनच्या पुढील आणि मागील दोन्ही पॅनलवर स्क्रीन आहे. या मोबाईलचा लूक त्याला इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा बनवतो. फोनचा हा सेकंडरी डिस्प्ले मागील कॅमेरा सेटअपमध्ये बसवण्यात आला आहे. ज्याला कंपनीने ‘इन्स्टा स्क्रीन’ असे नाव दिले आहे. या सेकंडरी स्क्रीनवरून कॉल, मेसेज आणि इतर सूचना पाहता आणि ऍक्सेस करता येतात, तसेच सेल्फी देखील घेता येईल. फोनच्या उजव्या फ्रेमवर ‘Action Key’ देखील देण्यात आली आहे, जी अनेक टोस्टसाठी शॉर्टकट बटण म्हणून काम करेल.
स्मूथ परफॉर्मन्ससाठी, हा 5G फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300X ऑक्टा-कोर प्रोसेसरवर कार्य करतो. फोटोग्राफीसाठी Lava Agni 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करते. त्याच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP सोनी IMX766 OIS सेन्सर आहे, जो 8MP अल्ट्रावाइड आणि 8MP टेलिफोटो लेन्ससह एकत्रितपणे कार्य करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, 5000mAh बॅटरीने सुसज्ज बाजारात लाँच करण्यात आले आहे. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 66W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.