त्वरा करा ! iPhone 13 वर मिळतेय सर्वात बेस्ट डिल, स्वस्तात येथून खरेदी करा

Updated on 01-Jun-2023
HIGHLIGHTS

Amazon आणि Flipkart वर iPhone 13 डिस्काउंटसह उपलब्ध

अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर या फोनची किंमत 69,900 रुपये आहे.

iPhone 13 मध्ये सिंगल चार्जवर बॅटरी बॅकअप सुमारे 15 तासांसाठी उपलब्ध

बरेचदा किंमत बघून आपण  iPhones खरेदी करणे टाळतो. पण ग्राहकांसाठी या फोन्सवर नेहमीच ऑफर्स येत असतात. आता देखील लोकप्रिय iPhone 13 वर उत्तम डील मिळतेय. खरं तर, जर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरून iPhone 13 खरेदी केलात, तर तुम्ही निवडक बँक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. तसेच इतरही ऑफर्स उपलब्ध आहेत. बघुयात सविस्तर – 

iPhone 13 वरील ऑफर्स

iPhone 13 Flipkart आणि Amazon वर 61,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह सूचीबद्ध आहेत. कंपनीच्या  अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर या फोनची किंमत 69,900 रुपये आहे. म्हणजेच, तुम्हाला दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 7,901 रुपयांची सवलत मिळू शकते. Amazon वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच या ऑफरसह तुम्ही दोन केवळ 59,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही ऑफर Amazon आणि Flipkart या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. Flipkart वरून खरेदीसाठी क्लिक करा

iPhone 13 चे मुख्य तपशील

iPhone 13 A15 बायोनिक चिपसेटसह येतो आणि तुम्हाला त्यात लेटेस्ट सॉफ्टवेअर मिळतो. फोन सिंगल चार्ज केल्यानंतर बॅटरी बॅकअप सुमारे 15 तासांसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12MP चा मिळणार आहे. या फोनमध्ये 6.1 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आणि वाईड नॉच उपलब्ध आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :