Amazon Great Summer Sale मध्ये सर्वात स्वस्त किमतीत मिळतायेत 5G स्मार्टफोन, किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 05-May-2025
HIGHLIGHTS

तुम्हाला आता 10,000 रुपयांच्या आत भारी 5G स्मार्टफोन पर्याय मिळतील.

Amazon सेलदरम्यान या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

Samsung, Redmi इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे स्मार्टफोन्स उपलब्ध

5G कनेक्टिव्हिटी आल्यापासून आता प्रत्येकाकडे 5G स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या घरातील वृद्धांसाठी किंवा पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी 5G कनेक्टिव्हिटी असलेला फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला आता 10,000 रुपयांच्या आत भारी पर्याय मिळतील. होय, Amazon सेलदरम्यान या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात बजेटमध्ये उत्तम पर्याय-

Also Read: CMF Phone 2 Pro ची भारतात पहिली सेल आज! 50MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट फोनवर Best ऑफर्स

Redmi A4 5G

Redmi A4 5G फोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान 7,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळेल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Snapdragon 4s Gen 2 5G प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP बॅक आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5160mAh आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!

Samsung Galaxy M06 5G

Amazon सेल दरम्यान Samsung Galaxy M06 5G फोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 7,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनवर 200 रुपयांचा वेगळा डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे. फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung च्या या 5G स्मार्टफोनमध्ये FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP आणि 2MP बॅक आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. येथून खरेदी करा!

itel P55 5G

itel P55 5G फोनचा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमधून 7,799 रुपयांना खरेदी करता येईल. फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP बॅक आहे. येथून खरेदी करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :