Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल प्राईम सदस्यांसाठी सुरु, बघा फोनवरील सर्वोत्तम डिल्स

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल प्राईम सदस्यांसाठी सुरु, बघा फोनवरील सर्वोत्तम डिल्स
HIGHLIGHTS

प्राईम सदस्यांसाठी Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु

बघा फोनवरील सर्वोत्तम डिल्स

या यादीमध्ये OnePlus, Appleचे फोन उपलब्ध

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबर 2022 रोजी सुरु होणार आहे. मात्र, Amazon प्राईम मेम्बरशिप असलेल्या सदस्यांसाठी हा सेल एक दिवसाआधी सुरु झाला आहे. म्हणजेच, प्राईम सदस्यांना एक दिवसाआधी या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेलदरम्यान, स्मार्टफोन्स, लॅपटॉप, स्मार्टवॉच इ. बऱ्याच उपकरणांवर अनेक आकर्षक ऑफर्स आणि प्रचंड सवलती मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्स… 

हे सुद्धा वाचा : आता YouTube Shorts ने देखील होणार कमाई, YouTube ने आणला नवा पार्टनर प्रोग्राम

Apple iPhone 12 (128GB) – White

  Apple iPhone 12 या फोनवर ऍमेझॉन सेलदरम्यान सूट देण्यात आली आहे. या फोनची किंमत ऍमेझॉनवर 40,249 रुपये इतकी आहे. तसेच या फोनवर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. हा फोन व्हाईट, ब्लॅक, ब्लु इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Samsung Galaxy M13 

Samsung Galaxy M13 या फोनवर ऍमेझॉन सेलदरम्यान सूट देण्यात आली आहे. या फोनची किंमत ऍमेझॉनवर 9,499 रुपये इतकी आहे. तसेच या फोनवर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. हा फोन ब्राऊन, डार्क ब्लु, लाईट ग्रीन इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…  

amazon gif

OnePlus Nord 2T 5G

OnePlus Nord 2T 5G ऍमेझॉन सेलदरम्यान या फोनची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. तसेच या फोनवर 14,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक, बँक ऑफर्स इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. हा फोन ग्रे शॅडो, जेड फॉग  कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Redmi A1

Redmi A1 ऍमेझॉन सेलदरम्यान या फोनची किंमत 6,499 रुपये इतकी आहे. तसेच या फोनवर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. हा फोन ब्लॅक, लाईट ब्लु, लाईट ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

iQOO Z6 44W

तुम्ही iQOO Z6 44W 11,499 रुपयांना खरेदी करू शकता आणि मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा देखील मिळवू शकता. डिव्हाइस FHD+ AMOLED डिस्प्ले, 44W फ्लॅश चार्ज आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा…

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo