Amazon Great Freedom Festival Sale 2022 सुरु, 'या' टॉप स्मार्टफोन्सवर मिळतायेत सर्वोत्तम डिल्स

Reshma Zalke ने | वर प्रकाशित 04 Aug 2022 23:09 IST
HIGHLIGHTS
  • Amazon Great Freedom Festival Sale 2022 आजपासून प्राईम मेम्बर्ससाठी सुरु

  • सेलदरम्यान टॉप ब्रँड स्मार्टफोनवर मिळतायेत विशेष सवलती

  • Apple, Samsung इ. चे स्मार्टफोन्स यादीमध्ये समाविष्ट

Amazon Great Freedom Festival Sale 2022 सुरु, 'या' टॉप स्मार्टफोन्सवर मिळतायेत सर्वोत्तम डिल्स
Amazon Great Freedom Festival Sale 2022 सुरु, 'या' टॉप स्मार्टफोन्सवर मिळतायेत सर्वोत्तम डिल्स

Amazon Great Freedom Festival Sale 2022 चे आयोजन 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान केले गेले आहे. मात्र, प्राईम मेंबर्ससाठी एका दिवसाआधीच म्हणजेच 5 ऑगस्टपासून सेल सुरु झाली आहे.

ई-कॉमर्स कंपनी Amazon पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेल घेऊन आली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, Amazon Great Freedom Festival Sale 2022 चे आयोजन 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान केले जात आहे. तुम्ही गेल्या महिन्यातील प्राइम डे सेलचा लाभ घेऊ शकला नसाल, तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. त्याबरोबरच, प्राईम मेंबर्ससाठी एका दिवसाआधीच म्हणजेच 5 ऑगस्टपासून सेल सुरु झाली आहे. 

हे सुद्धा वाचा : OnePlus चा सर्वात स्वस्त फोन अखेर लाँच, 16 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

या सेलमध्ये, अनेक उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि सर्वोत्तम डील्स मिळणार आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत  असाल, तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात टॉप ब्रँड स्मार्टफोन्सवर मिळणारे ऑफर्स... 

Apple iPhone 13 (128GB) - Midnight

 Apple iPhone 13 128GB व्हेरिएंट या सेलदरम्यान 13%  सवलतीसह 68,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर  कॅशबॅक देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा... 

apple iphone 13 series

Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32 चा 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंट सेलदरम्यान 29% सवलतीसह 11,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 11,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच यावर कॅशबॅक, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा...

OnePlus Nord 2T 5G 

OnePlus Nord 2T 5G चा 8GB रॅम, 128GB व्हेरिएंट सेलदरम्यान 28,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 15,750 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच यावर कॅशबॅक, बँक ऑफर्स, EMI इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा...

realme narzo 50 

realme narzo 50

realme narzo 50 चा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट सेलदरम्यान 12,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 12,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच यावर कॅशबॅक,  EMI इ. उपलब्ध आहेत. हा फोन स्पीड ब्लु, स्पीड ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा...

iQOO Z6 44W  

 iQOO Z6 44W चा  8GB RAM, 128GB स्टोरेज व्हेरिएंट ऍमेझॉनवर 16,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 12,750 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच यावर कॅशबॅक, नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स इ. उपलब्ध आहेत. हा फोन लूमिना ब्लु, रेवेन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा...

अधिक तंत्रज्ञान बातम्या, प्रोडक्ट रिव्ह्यू, विज्ञान-तंत्रज्ञान फीचर्स आणि अपडेट्ससाठी, Digit.in वाचत रहा किंवा आमच्या Google News पृष्ठावर जा.

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

लेटेस्ट Articles सर्व पहा

Advertisements

VISUAL STORY सर्व पहा

;