Last Day! Amazon सेलमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपसह येणाऱ्या स्मार्टफोनवर मोठा Discount, बजेटमध्ये आहे किंमत

Last Day! Amazon सेलमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपसह येणाऱ्या स्मार्टफोनवर मोठा Discount, बजेटमध्ये आहे किंमत
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेल 2024 चा शेवटचा दिवस

ICICI बँकेच्या कार्डांवर 1000 रुपयांपर्यंत सूट आहे.

Lava 5G स्मार्टफोनमध्ये 64MP AI क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे.

Amazon ग्रेट समर सेल 2024 चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा दिवस आहे. होय, या सेलचा आज शेवटचा आहे. सेलदरम्यान, सर्व प्रकारच्या स्मार्टफोन्सवर उत्तम सवलती दिल्या जात आहेत. आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना लोक स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपकडे जास्त लक्ष देतात. अनेक कंपन्या स्वस्त दरातही क्वाड कॅमेरे असलेले स्मार्टफोन ऑफर करत आहेत. सेलदरम्यान, स्वस्तात क्वाड कॅमेरे असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी उत्तम ऑफर्ससह निवडक क्वाड कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनची यादी तयार केली आहे.

Lava Agni 5G

Lava च्या या फोनची Amazon वर किंमत केवळ 15,990 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेच्या कार्डांवर 1000 रुपयांपर्यंत सूट आहे. 5G स्मार्टफोनमध्ये 64MP AI क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी सुपरफास्ट 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हा हँडसेट MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसरसह येतो. येथून खरेदी करा

Lava Agni 2 5G Amazon Deal
Lava Agni 2 5G Amazon Deal

Lava Agni 2 5G

Lava Agni 2 5G फोनची किंमत 16,999 रुपये आहे. Amazon सेलमध्ये 500 रुपये कूपन डिस्काउंट देण्यात आला आहे. या फोनमध्ये डायमेंसिटी 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP सेंसर देण्यात आला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. येथून खरेदी करा

Nokia G20

Nokia G20 स्मार्टफोनची किंमत 11,599 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड्सवर 1000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. डिव्हाइस MediaTek G35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 48MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच HD+ डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतो. यात 5050mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo