Amazon Summer Sale 2024 च्या शेवटच्या दिवशी स्मार्टफोन्सवर होतो ऑफर्सचा वर्षाव, मिळतोय हजारो रुपयांचा Discount। Tech News 

Amazon Summer Sale 2024 च्या शेवटच्या दिवशी स्मार्टफोन्सवर होतो ऑफर्सचा वर्षाव, मिळतोय हजारो रुपयांचा Discount। Tech News 
HIGHLIGHTS

आज 7 मे रोजी Amazon Summer Sale 2024 चा शेवटचा दिवस आहे.

सेलच्या शेवटच्या दिवशी महागड्या स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सूट

SAMSUNG, XIAOMI चे फोन यादीमध्ये उपलब्ध

Amazon समर सेल 2024 मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 मे रोजी सुरु झालेला असून, आज 7 मे रोजी या सेलचा शेवटचा दिवस आहे. सेलदरम्यान, अनेक जरबदस्त आणि नवीनतम स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती दिल्या जात ​​आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सवरील 30% पर्यंत सूट असलेले काही टॉप डील्स सूचीबद्ध केले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी-

SAMSUNG GALAXY S24

SAMSUNG GALAXY S24 हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन आहे. AMAZON च्या या सेलदरम्यान हा फोन 79,999 रुप्यांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक बॅंकेतच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1000रुपयांच्या डिस्काउंट मिळेल. तर, हा फोन तुम्हाला EMI आणि एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी करता येईल. एकूण 3,879 रुपयांपासून EMI सुरु होईल, तर यासह नो कॉस्ट EMI चे पर्याय देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

SAMSUNG GALAXY S24 SERIES AT AMAZON GREAT SUMMER SALE 2024

Samsung Galaxy Z Flip5

Samsung Galaxy Z Flip5 हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन आहे. AMAZON च्या या सेलदरम्यान हा फोन 99,999 रुप्यांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 13,250 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. हा फोन तुम्हाला EMI आणि एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Xiaomi 14

Xiaomi 14 ची वास्तविक किंमत 79,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून 69,999 च्या किमतीत खरेदी करू शकता. यात 4250 रुपयांची बँक सूटही उपलब्ध आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास, 50MP + 50MP + 50MP असते. हा फोन 32MP सेल्फी कॅमेरा देखील येतो. Xiaomi 14 हा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4610mAh बॅटरी असलेला फोन आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo