Amazon Great Indian Festival Sale 2023 अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु, बघा स्मार्टफोन्सवर उपलब्ध बेस्ट Deals| Tech News 

Amazon Great Indian Festival Sale 2023 अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु, बघा स्मार्टफोन्सवर उपलब्ध बेस्ट Deals| Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 2023 प्राईम मेम्बर्ससाठी सुरु

सेलदरम्यान महागड्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.

Apple, Realme, Samsung चे फोन यादीत समाविष्ट

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली. होय, वर्षातील सर्वात मोठी सेल अखेर सुरु झाली आहे. नक्कीच, Amazon Great Indian Festival Sale 2023 अखेर सुरु झाला आहे. मात्र, लक्षात घ्या की, सध्या हा सेल केवळ प्राईम सदस्यांसाठी लाईव्ह करण्यात आला आहे. सेलदरम्यान महागड्या गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. तसेच, बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स इ. अनेक ऑफर्सचा वर्षाव सुरु झाला आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लोकप्रिय स्मार्टफोन्सवरील डील्सबद्दल सांगणार आहोत.

Apple iPhone 13

सर्वप्रथम आकर्षक आणि लोकप्रिय प्रोडक्टबद्दल बोलूयात, ज्या डीलची Apple लव्हर्स आतुरतेने वाट बघत आहेत. सेलदरम्यान iPhone 13 साईटवर 45,999 रुपयांना सूचिबद्ध होणार आहे. इतर वेळी या फोनची किंमत 69,999 रुपये असते. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्सचा लाभ देखील मिळणार आहे. हा फोन रेड, ब्लु, व्हाईट, ग्रीन, मिडनाईट, पिंक, स्टारलाईट इ. कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Amazon Great Indian Festival Sale live for prime members
Amazon Great Indian Festival Sale live for prime members

Samsung Galaxy M34 5G

सेलदरम्यान Samsung Galaxy M34 5G साईटवर 16,999 रुपयांना सूचिबद्ध होणार आहे. इतर वेळी या फोनची किंमत 24,499 रुपये असते. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, कॅशबॅक इ. लाभ देखील मिळणार आहेत. फोन EMI वर घेतल्यास तुम्हाला दरमहा 800 रुपये द्यावे लागतील. येथून खरेदी करा

Redmi 12 5G

सेलदरम्यान Redmi 12 5G साईटवर 11,499 रुपयांना सूचिबद्ध होणार आहे. इतर वेळी या फोनची किंमत 15,999 रुपये असते. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, कॅशबॅक इ. लाभ देखील मिळणार आहेत. फोन ब्लु, ब्लॅक, सिल्वर या कलर्समध्ये खरेदी करता येईल. फोन EMI वर घेतल्यास तुम्हाला दरमहा 557 रुपये द्यावे लागतील. येथून खरेदी करा

Realme Narzo 60x 5G

सेलदरम्यान Realme Narzo 60x 5G साईटवर 12,999 रुपयांना सूचिबद्ध होणार आहे. इतर वेळी या फोनची किंमत 13,999 रुपये असते. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्सचा लाभ देखील मिळणार आहे. फोनच्या खरेदीवर 2000 रुपयांचे कुपन डिस्काउंट देखील मिळेल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo