Amazon Fab Phone Fest Sale: टॉप ब्रँड्सचे Popular स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा Best डील्स 

Amazon Fab Phone Fest Sale: टॉप ब्रँड्सचे Popular स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा Best डील्स 
HIGHLIGHTS

Amazon Fab Phones Fest Sale सुरु 14 फेब्रुवारीपर्यंत सुरु

iQOO 12 5G कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन सेलदरम्यान कमी किमतीत उपलब्ध

यादीतील फोनवर 4000 रुपयांचे वेगळे डिस्काउंट कूपनही दिले जात आहे.

Amazon Fab Phones Fest Sale सुरु आहे. हा सेल Amazon वर 10 फेब्रुवारीला सुरु झालेला असून 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सेल दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर मिळतील. हा सेल व्हॅलेंटाईन वीकमध्ये सुरु आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन तुमच्या पार्टनरसाठी खरेदी करायचा असेल तर, हा सेल फक्त तुमच्यासाठी आहे. सेल दरम्यान तुम्ही प्रसिद्ध OnePlus आणि iQOO इ. ब्रँडचे फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. आम्ही तुमच्यासाठी सेलदरम्यान उत्तम डील्ससह उपलब्ध असलेल्या निवडक स्मार्टफोनची यादी तयार केली आहे. बघा यादी-

हे सुद्धा वाचा: TECNO Phantom V Flip 5G Discount: सर्वात स्वस्त फ्लिप फोन आणखी स्वस्तात खरेदी करा, तब्बल 11,000 रुपयांची सूट। Tech News

iQOO 12 5G

IQOO 12 5G

iQOO ने अलीकडेच आपला लेटेस्ट स्मार्टफोन iQOO 12 5G लाँच केला आहे. Amazon सेलदरम्यान या फोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 52,999 रुपयांना सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच हा फोन विशेषतः Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर द्वारे सुसज्ज आहे. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग इ. उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Nord CE 3 5G चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 24,999 रुपयांना Amazonवर सूचिबद्ध आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याबरोबरच, या फोनवर 1000 रुपयांचे वेगळे डिस्काउंट कूपनही दिले जात आहे. अशाप्रकारे, फोन खरेदीवर 3000 रुपयांची बचत होईल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा

Realme narzo 60 Pro

Realme Narzo 60 Pro 5G amazon sale

Realme Narzo 60 Pro फोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 26,999 रुपयांना सेलदरम्यान सूचिबद्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच, या फोनवर 4000 रुपयांचे वेगळे डिस्काउंट कूपनही दिले जात आहे. यासह तुम्ही फोनच्या खरेदीवर संपूर्ण 5000 रुपयांची बचत करू शकता. विशेषतः हा फोन 100MP रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरासह येतो. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo
Compare items
  • Water Purifier (0)
  • Vacuum Cleaner (0)
  • Air Purifter (0)
  • Microwave Ovens (0)
  • Chimney (0)
Compare
0