Motorola Edge 30 वर थेट 10 हजार रुपयांची सूट, कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर ?

Updated on 26-May-2023
HIGHLIGHTS

Motorola Edge 30 वर मिळतेय प्रचंड सूट

Flipkart Axis Bank द्वारे पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक दिला जाईल.

फोनवर 10,000 रुपयांची सवलत दिली जात आहे

नुकतेच भारतात Motorola Edge 40 लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर Motorola Edge 30 कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या फोनवर थेट 10 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही या फोनवरील ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती घ्यायला हवी. 

Motorola Edge 30 ची किमंत

Motorola Edge 30 चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर MRP 34,999 रुपये आहे. या फोनवर 10,000 रुपयांची सवलत आहे. त्यानंतर हा फोन 24,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. येथून खरेदी करा 

ऑफर्स :

  Flipkart Axis Bank द्वारे पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक दिला जाईल. EMI द्वारे व्यवहार केल्यास ते दरमहा 879 रुपये देऊन सहज खरेदी करता येईल. याशिवाय, तुमच्याकडे जर जुना फोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज देखील करू शकता. तुम्हाला 24,100 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. जर पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यात तुम्हाला यश मिळाले तर फोन 899 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 

Motorola Edge 30 चे मुख्य तपशील

Motorola Edge 30 मध्ये 6.55 इंच लांबीचा फुल HD प्लस डिस्प्ले मिळणार आहे. तुम्हाला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल. त्याबरोबरच, यामध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर आहे. फोनमध्ये 4020mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 50MP + 50MP + 2MP रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा मिळेल. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :