Asus च्या या दमदार आणि स्वस्त लॅपटॉप्स वरील धमाकेदार डील्स चा घ्या लाभ, किंमत करू शकते हैरान

Updated on 03-May-2018
HIGHLIGHTS

आज आम्ही तुम्हाला Paytm Mall वर मिळणार्‍या त्या दमदार आणि धमाकेदार डील्स बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला खुप आवडतील. आज आम्ही तुम्हाला ASUS च्या काही उत्तम लॅपटॉप्स बद्दल आणि त्यांच्यावर मिळणार्‍या गजब डील्स बद्दल सांगणार आहोत.

रोज आम्ही तुमच्यासाठी Paytm Mall वर मिळणार्‍या धमाकेदार डील्स घेऊन येतो. या डील्स मध्ये आम्ही तुम्हाला टीवी पासून स्मार्टफोंस पर्यंत आणि हेडफोंस पासून स्पीकर्स आणि पॉवर बँक्स पासून पेन ड्राइव आणि मोटरसायकल इत्यादी वर मिळणार्‍या चांगल्या चांगल्या डील्स बद्दल सांगितले आहे. आज पण आम्ही तुम्हाला काही अश्या डील्स बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही विसरू शकणार नाहीत. आजच्या डील्स मध्ये आम्ही ASUS च्या काही लॅपटॉप्स वर मिळणार्‍या धमाकेदार डील्स बद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कि Asus च्या कोणत्या लॅपटॉप्स वर तुम्हाला कोणत्या डील्स आणि कॅशबॅक ऑफर्स मिळत आहेत. 

Asus E402NA-GA022T 35.56 cm (14-inch) Laptop
हा लॅपटॉप जर तुम्ही घेतला तर यावर तुम्हाला एक धमाकेदार डील मिळत आहे, हा डिवाइस आज फक्त Rs 14,440 च्या किंमतीत घेऊ शकता. ही किंमत या डिवाइस वरील सर्व ऑफर्स आणि कॅशबॅक नंतरची आहे. याचा अर्थ असा की या डिवाइस साठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. या डिवाइस च्या काही स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा Dual-Core Celeron N3350/2GB/32GB/Windows 10 (64bit) सह येतो. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Asus Vivobook Max X541UA-DM1232D
त्यानंतर या लिस्ट मध्ये दुसर्‍या नंबर वर हा डिवाइस येतो. याला तुम्ही फक्त Rs 24,790 च्या किंमतीत घेऊ शकता. हा लॅपटॉप या किंमतीत घेण्यासाठी तुम्हाला एक कूपन कोड अप्लाई करावा लागेल जो तुम्हाला तिथेच मिळेल. ही किंमत या लॅपटॉप च्या सर्व कॅशबॅक आणि डिस्काउंट नंतर ची किंमत आहे. या डिवाइस च्या काही फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात (Intel Core i3 7th Gen/ 4 GB DDR3 /1 TB HDD/ 15.6" Full HD/ DOS) असे स्पेक्स आहेत. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Asus Vivobook R542UQ-DM153
तिसर्‍या नंबर वर हा डिवाइस येतो. जर तुम्हाला हा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा फक्त Rs 35,990 च्या सर्व कॅशबॅक आणि ऑफर नंतरच्या किंमतीत घेऊ शकता म्हणजे ही किंमत या डिवाइस ची फाइनल किंमत आहे. पण ही किंमत मिळवण्यासाठी तुम्हाला एक कूपन कोड वापरावा लागेल. या डिवाइस मध्ये (Intel Core i5-7th Gen/ 8GB DDR4/1TB HDD/ 15.6" Full HD/ DOS/ NVIDIA 940MX 2GB GDDR5) सारखे स्पेक्स आहेत. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Asus Vivobook Max X541UA-GO1345D
जर तुम्ही हा लॅपटॉप घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा सर्व कॅशबॅक आणि ऑफर्स नंतर फक्त Rs 24,990 च्या किंमतीत घेऊ शकता. या डिवाइस ची ही फाइनल किंमत आहे, पण यासाठी तुम्हाला कूपन कोड ची गरज पडेल. हा डिवाइस (Intel Core i3 6th Gen/ 4 GB DDR4 RAM/1 TB HDD/ 15.6" HD LED/ Intel Integrated HD 520/ DOS) सारख्या स्पेक्स सह येतो. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Asus X507UA-EJ180T
हा लॅपटॉप पण तुम्हाला या किंमतीत आवडेल. हा घेण्यासाठी फक्त Rs 24,990 खर्च करावे लागतील. ही डील या लॅपटॉप वर मिळणारी फाइनल डील आहे. यासाठी तुम्हाला कूपन कोड ची गरज पडेल. या डिवाइस च्या काही फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात (Intel Core i3 (6th Gen)/4 GB/1 TB/15।6 FHD (39.62 cm)/Windows 10/With Fingerprint sensor/1.68 Kg) मिळत आहेत. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Asus X507UB-EJ187T
हा लॅपटॉप पण तुम्ही सर्व डिस्काउंट आणि ऑफर्स नंतर फक्त Rs 32,490 च्या किंमतीत घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला कूपन कोड ची गरज पडेल जो तुम्हाला तिथेच मिळेल. हा घेण्यासाठी तुम्हाला अजून काही खर्च करावा लागणार नाही. या डिवाइस मध्ये (Intel Core i3 (6th Gen)/4 GB/1 TB/15.6 FHD (39.62 cm)/Windows 10/With Fingerprint sensor/1.68 Kg) सारखे फीचर्स आहेत. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Asus X507UB-EJ186T
हा डिवाइस घेण्यासाठी तुम्हाला फक्त Rs 35,490 खर्च करावे लागतील. ही या डिवाइस ची शेवटची आणि फाइनल किंमत आहे. यासाठी तुम्हाला वेगळा काहीच खर्च करायचा नाही. या डिवाइस च्या काही फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात (Intel Core i3 (6th Gen)/8 GB/1 TB/15.6 FHD (39.62 cm)/Windows 10/With Fingerprint sensor/1.68 Kg) उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Asus Vivobook R542UQ-DM153
असुस चा हा लॅपटॉप आज फक्त Rs 35,990 च्या किंमतीत घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्हाला या डिवाइस साठी जास्त काही द्यावे लागणार नाही. या डिवाइस ची ही किंमत सर्व कॅशबॅक आणि ऑफर्स नंतर मिळत आहे. या डिवाइस च्या काही फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यात (Intel Core i5-7th Gen/ 8GB DDR4/1TB HDD/ 15.6" Full HD/ DOS/ NVIDIA 940MX 2GB GDDR5) सारखे स्पेक्स आहेत. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 
नोट: या डिवाइस ची किंमत साईट वर तुम्हाला थोडी वेगळी मिळू शकते कारण तिथे सेलर्स किंमत बदलू पण शकतात. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :