Infinix चा ‘हा’ लॅपटॉप फक्त 12,699 रुपयांना उपलब्ध, बघा कुठे मिळतेय भन्नाट ऑफर…

Updated on 30-Dec-2022
HIGHLIGHTS

Infinix INBook X1 Neo Series लॅपटॉप प्रचंड सवलतीसह उपलब्ध

फ्लिपकार्टवर 37% सूट दिली जात आहे.

त्याबरोबरच, इतर ऑफरसह हा लॅपटॉप तुम्हाला अगदी निम्म्या किमतीत खरेदी करता येईल.

 फ्लिपकार्टवर लॅपटॉप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सर्वात मोठी सूट दिली जात आहे. ग्राहक सवलतीत इतकी बचत करू शकतात की त्यांना माहितीही नसेल, ही बचत जवळपास 50% आहे. जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्या घरी एक मजबूत प्रीमियम लॅपटॉप घ्यायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक पर्याय आणला आहे. या खास ऑफरमुळे हा लॅपटॉप प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसेल. 

हे सुद्धा वाचा : Airtel 5G वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षापूर्वी 'या' शहरांमध्ये सेवा सुरू

कोणत्या लॅपटॉपवर मिळतेय भन्नाट ऑफर

आम्ही ज्या लॅपटॉपबद्दल बोलत आहोत त्याचे नाव 'Infinix INBook X1 Neo Series Celeron Quad Core' आहे. ही एक नोटबुक आहे, त्यामुळे तुम्हाला ती कुठेही नेण्यात कोणतीही अडचण येत नाही कारण आकार आणि वजन इतके कमी आहे, की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. या लॅपटॉपची खरी किंमत 39,990 रुपये असली तरी त्यावर 37% सूट दिली जात आहे. या सवलतीनंतर ग्राहक ते फक्त 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. 

खरं तर, 8 GB/256 GB SSD स्टोरेज आणि 1.24 किलो वजनाच्या या 14 इंच लांबीच्या लॅपटॉपवर 12,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर ही एक्सचेंज ऑफर पूर्णपणे मिळाली, तर तुम्ही हा लॅपटॉप फक्त रु. 12,699 मध्ये सहज घरी घेऊ शकता. यामुळे तुम्ही लॅपटॉप अगदी निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. ग्राहकांसाठी ही बंपर डील आहे. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :