या लॅपटॉप्स वर अमेझॉन देत आहे 37% पर्यंतची सूट, अजून खूप काही

Updated on 17-Apr-2019

DELL VOSTRO 3568 INTEL CORE I3 6TH GEN 15.6-INCH LAPTOP

प्राइस: 38,097 रुपये

डील प्राइस: 28,399 रुपये

6th Gen च्या या Dell Vostro 3568 Intel Core i3 लॅपटॉपची मार्केट प्राइस 38,097 रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 28,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 25% म्हणजे 9,698 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा लॅपटॉप 15.6-inch आणि 4GB/1TB HDD सह ब्लॅक कलर मध्ये येतो. इथून विकत घ्या

ASUS TUF FX505DY-BQ002T 15.6-INCH FHD GAMING LAPTOP

प्राइस: 69,990 रुपये

डील प्राइस: 59,990 रुपये

15.6-inch FHD असलेल्या आसुसच्या या Gaming Laptop TUF FX505DY-BQ002T ची मार्केट प्राइस 69,990 रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 59,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 14% म्हणजे 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा लॅपटॉप 4GB ग्राफिक्स सह ब्लॅक कलर मध्ये येतो. इथून विकत घ्या

LENOVO IDEAPAD 330 INTEL CORE I5 8TH GEN 15.6-INCH FULL HD LAPTOP

प्राइस: 58,490 रुपये

डील प्राइस: 42,890 रुपये

Lenovo Ideapad 330 Intel Core i5 8th Gen लॅपटॉपची मार्केट प्राइस 58,490 रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 42,890 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 27% म्हणजे 15,600 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा Full HD लॅपटॉप 4GB ग्राफिक्स आणि 8GB DDR4/1TB HDD सह प्लॅटिनम ग्रे कलर मध्ये येतो. इथून विकत घ्या

HP 15 CORE I3 7TH GEN 15.6-INCH LAPTOP

प्राइस: 35,201रुपये

डील प्राइस: 31,490 रुपये

HP च्या या 15.6-inch 4GB/1TB Lenovo Ideapad 330 Intel Core i5 8th Gen लॅपटॉपची मार्केट प्राइस 35,201रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 31,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 11% म्हणजे 3,711 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा डिवाइस Full HD लॅपटॉप 4GB/1TB HDD सह Natural Silver कलर मध्ये येतो. इथून विकत घ्या

DELL INSPIRON 3567 INTEL CORE I3 7TH GEN 15.6-INCH FHD LAPTOP

प्राइस:  46,713 रुपये

डील प्राइस: 29,490 रुपये

Dell Inspiron 3567 Intel Core i3 7th Gen च्या या 15.6-inch लॅपटॉपची मार्केट प्राइस 46,713 रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 29,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 37% म्हणजे 17,223 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा डिवाइस Full HD लॅपटॉप 4GB/1TB HDD सह येतो. इथून विकत घ्या

HP 15 AMD E2 15.6-INCH ENTRY LEVEL LAPTOP

प्राइस: 26,979 रुपये

डील प्राइस: 21,450 रुपये

HP 15 AMD E2 15.6-inch Entry Level च्या या 15.6-inch लॅपटॉपची मार्केट प्राइस 26,979 रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 21,450 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 20% म्हणजे 5,529 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा डिवाइस Full HD लॅपटॉप 4GB/1TB HDD सह Jet Black कलर मध्ये येतो. इथून विकत घ्या

IBALL M500 14-INCH LAPTOP

प्राइस: 16,999 रुपये

डील प्राइस: 12,990 रुपये

iBall M500 च्या या 14-inch लॅपटॉपची मार्केट प्राइस 16,999 रुपये आहे पण अमेझॉन वर हा डिवाइस बेस्ट डील अंतर्गत फक्त 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशाप्रकारे तुम्हाला या डिवाइस वर 24% म्हणजे 4,009 रुपयांची सूट दिली जात आहे. सोबत या डिवाइस वर तुम्हाला No Cost EMI ऑप्शन पण दिला जात आहे. हा डिवाइस Full HD लॅपटॉप 4GB/1TB HDD सह Cobalt Blue कलर मध्ये येतो. इथून विकत घ्या

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :