Amazon Sale: गेमिंग लॅपटॉपवर मिळतेय तब्बल 35 हजारांची सूट, आजच खरेदी करा…

Amazon Sale: गेमिंग लॅपटॉपवर मिळतेय तब्बल 35 हजारांची सूट, आजच खरेदी करा…
HIGHLIGHTS

Amazon वर 'ग्रँड गेमिंग डेज' सेल सुरु

यात गेमिंग लॅपटॉप, माउस आणि कीबोर्डवर मिळतोय बंपर डिस्काउंट

गेमिंग लॅपटॉपवर मिळतेय तब्बल 35 हजारांची सूट

Amazon वर बंपर सेल सुरू आहे. ऍमेझॉनने या सेलला 'ग्रँड गेमिंग डेज' असे नाव दिले आहे. या सेलची खासियत म्हणजे यात गेमिंग लॅपटॉप, माउस आणि कीबोर्डवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उत्कृष्ट लॅपटॉपची नावे सांगणार आहोत, जे तुम्हाला या सेलमध्ये उत्तम ऑफरसह खरेदी करता येतील. बघा यादी… 

हे सुद्धा वाचा : OnePlus Nord 2T 5G लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

ASUS TUF गेमिंग F15 (2021)

ASUS TUF गेमिंग F15 लॅपटॉप नेहमीच डिमांडमध्ये असतो. यामुळेच त्याची किंमत फार कमी नाही किंवा त्यावर सूट मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. या लॅपटॉपची किमंत 74,990 रुपये आहे आणि 25% डिस्काउंटनंतर तो 55,990 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच या लॅपटॉपवर नो कॉस्ट EMIचा पर्यायही उपलब्ध आहे. हा लॅपटॉप Core i5 प्रोसेसरसह येतो, यात 8GB रॅम देण्यात आली आहे. येथून खरेदी करा… 

Hp Victus Latest AMD 

हा लॅपटॉपही तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. लॅपटॉपची किंमत 73,682 रुपये आहे, आणि तो  24% डिस्काउंटनंतर केवळ 55,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात 512GB ची हार्ड डिस्क आहे. या लॅपटॉपमध्ये Ryzen 5 CPU मॉडेल उपलब्ध आहे. हा 5th Gen लॅपटॉप आहे. या HP लॅपटॉपमध्ये 8GB DDR4-3200MHz Ram पर्याय उपलब्ध आहे. त्याची स्टोरेज 512GB आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यात 16.1 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा… 

Acer Nitro 5 Gaming Laptop

हा लॅपटॉप थोडा महाग आहे. लॅपटॉपची किंमत 99,999 रुपये आहे. 39% डिस्काउंटनंतर हा लॅपटॉप 60,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच या डीलमध्ये 39,009 रुपये नफा झाला आहे. लॅपटॉपमध्ये Intel Core i5 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, यात 8GB DDR4 रॅम आहे. लॅपटॉपमध्ये IPS टेक्नॉलॉजीसह 15.6 इंच डिस्प्ले आहे. जर तुम्ही गेमिंग लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम लॅपटॉप असू शकतो. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo