89,999 रुपयांचा Dell लॅपटॉप फक्त 20 हजारांमध्ये खरेदी करा, हजारोंची बचत करा

Updated on 15-May-2023
HIGHLIGHTS

Dell Latitude E5470 Intel Core i5 6th लॅपटॉप कमी किमतीत उपलब्ध

Amazonवर मिळतोय संपूर्ण 78% डिस्काउंट

लॅपटॉपमध्ये Windows 10 Pro सपोर्ट देखील आहे.

Dell हा भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय लॅपटॉप ब्रँड आहे. पण या कंपनीचे लॅपटॉप जरा एक्सपेन्सिव्ह असतात. सध्या एक भारी लॅपटॉप कंपनीने Amazon वर प्रचंड मोठ्या ऑफरसह सादर केला आहे. येथे तुम्ही 89 हजार रुपयांचा लॅपटॉप फक्त 19 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 

Dell Latitude E5470 Intel Core i5 6th लॅपटॉपची किंमत

या लॅपटॉपची M.R.P 89,999 रुपये इतकी आहे. मात्र या लॅपटॉपवर संपूर्ण 78% डिस्काउंट मिळतोय. डिस्काउंटनंतर लॅपटॉप 19,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे.

ऑफर्स

बँक डिस्काउंट ऑफरमध्ये या लॅपटॉपच्या खरेदीवर 5% सूट मिळणार आहे. यासोबतच नो-कॉस्ट EMI या पर्यायाद्वारे लॅपटॉप खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. या लॅपटॉपच्या खरेदीवर 6 महिन्यांची वॉरंटी मिळणार ​​आहे. 7 दिवसांची बदली पॉलिसी दिली जात आहे. येथून खरेदी करा 

लॅपटॉपची मुख्य वैशिष्ट्ये

Dell च्या या लॅपटॉपमध्ये 14.1-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. लॅपटॉप इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड सपोर्टसह येतो. तसेच, यात itel Core i5 6200U चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. लॅपटॉपमध्ये Windows 10 Pro सपोर्ट देखील आहे. 

टीप : हा एक रिन्यू केलेला लॅपटॉप आहे. म्हणजेच ज्या लॅपटॉपमध्ये डिलिव्हरी दरम्यान स्क्रॅच किंवा दोष आहे. कंपनी त्याचे निराकरण करून पुनर्विक्रीसाठी उपलब्ध करते. 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :