Prime Day Sale चा पहिला दिवस आणि ‘या’ Laptops वर उपलब्ध सर्वोत्तम डील, वाचा सविस्तर

Updated on 23-Jul-2022
HIGHLIGHTS

Amazon प्राइम डे सेल 2022 सुरू झाला आहे

सेल 24 जुलैला रात्री संपेल

सेल दरम्यान, लॅपटॉपवर सर्वोत्तम सूट आणि डील उपलब्ध

Amazon Prime Day Sale 2022 सुरू झाला आहे, हा सेल 24 जुलैला रात्री संपेल. या काळात तुम्ही प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला सर्वोत्तम डीलचा लाभ मिळणार आहे. मात्र, यासाठी तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप असणे आवश्यक आहे. या सेल दरम्यान, तुम्हाला Laptops  वर सर्वोत्तम सूट आणि डील मिळत आहेत. मात्र, जर तुम्हाला बँक ऑफर आणि इतर तपशीलांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी त्याबद्दल विशेष माहिती आणली केली आहे. चला तर बघुयात सेलदरम्यान तुमच्यासाठी प्रचंड सवलतीसह उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम लॅपटॉप्सची यादी… 

हे सुद्धा वाचा : नवीन रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करताय? Amazon prime day sale मध्ये मिळतेय प्रचंड सूट

AMAZON सेलमध्ये लॅपटॉपवर जबरदस्त डील आणि ऑफर

HP 14S, 11th GEN Intel CORE I3, 8GB RAM/512GB SSD

जर तुम्हाला हा HP लॅपटॉप विकत घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, तुम्ही यावेळी प्राइम डे सेल 2022 मध्ये हा लॅपटॉप अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

LENOVO IDEAPAD 3 AMD RYZEN 5 5500U 15.6" (39.62CM) FHD THIN & LIGHT LAPTOP

जर तुम्हाला हा लेनोवो लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्हाला प्राइम डे सेलमध्ये तो खूप स्वस्तात मिळणार आहे. तुम्ही ते सहज खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

HP 14S, AMD RYZEN 5-5500U 14 INCHES(35CM) FHD, IPS, MICRO-EDGE DISPLAY LAPTOP

या यादीत आणखी एक HP लॅपटॉप आहे. तुम्ही अगदी कमी किमतीत प्राइम डे सेलमध्ये ते खरेदी करू शकता. तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल, तर तुम्हाला आता घाई करावी लागेल, कारण प्राइम डे सेल फक्त दोन दिवसांसाठी असणार आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

HP 15S- RYZEN 5- 8GB RAM/512GB SSD HP

तुम्ही हा आणखी एक लॅपटॉप तुमच्या घरून प्राइम डे सेलमध्ये अगदी स्वस्तात घेऊ शकता. जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्ही आता अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

MSI GAMING GF63 THIN, INTEL 11TH GEN. I7-11800H, 40CM FHD 60HZ GAMING LAPTOP

हा गेमिंग लॅपटॉप तुम्ही MSI वरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. प्राइम डे सेलमध्ये तुम्ही ते तुमच्या घरी अगदी स्वस्तात घेऊन जाऊ शकता. खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :