आता आपण अॅनड्रॉईड फेसबुक अॅप द्वारा ऑफलाइन व्हिडियोसुद्धा सेव करु शकता. ह्यासाठी फेसबुकने आपल्या ह्या अॅपला अपडेट केले आहे. आता यूजर्स ज्याप्रमाणे नेहमीचे पोस्ट करतात, त्याचप्रमाणे व्हिडियोही सेव्ह करु शकतात. हे व्हिडियोज केवळ फेसबुक अॅपद्वारा सेव करु शकतो.
ह्याचाच अर्थ असा की, आता केवळ अॅपच्या माध्यमातूनच आपण हे व्हिडियोज पाहू शकता. येथून कोणताही व्हिडियो काढून टाकायचा असेल तर, आपल्याला केवळ ‘अनसेव्ह’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
हेदेखील पाहा – HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
ह्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, फेसबुक ने हे ऑफलाइन व्हिडियो फीचर्स जोडण्यास खूप उशीर केला. गुगलच्या युट्यूब प्लेटफॉर्मवर ही सेवा ब-याच दिवसांपासून सुरु आहे.
हेदेखील पाहा – भारतात लवकरच होणार ह्या धमाकेदार बजेट स्मार्टफोन्सची एन्ट्री!!!
तसेच फेसबुकने ही सेवा केवळ अॅनड्रॉईड यूजर्ससाठीच लागू केली आहे. तर यूट्युबची ही सेवा अॅनड्रॉईड आणि iOS दोघांसाठी आहे.
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट
हेदेखील वाचा – आयडियाने भारतात केली मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट