Aadhaar Card वेळेनुसार अपडेट करणे देखील खूप महत्वाचे आहे.
विशेषतः मुली लग्नानंतर आपल्या पतीचे आडनाव लावतात.
आधार कार्डवर तुमचे नवे नाव ऑनलाईन अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया
लग्नानंतर Aadhaar Card वरील नाव ऑनलाइन कसे बदलावे?
Aadhaar Card: आपणा सर्वांना माहितीच आहे की, Aadhaar Card हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. या ID कार्डद्वारे तुमची अनेक कामे सहज होतात. एवढेच नाही तर, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही या कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे, हे कार्ड वेळेनुसार अपडेट करणे देखील खूप महत्वाचे आहे. विशेषतः मुली लग्नानंतर आपल्या पतीचे आडनाव लावतात. त्यामुळे, आधार कार्डवर तुमचे नवे नाव असणे आवश्यक आहे.
तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आपे नाव अपडेट करू शकता. मात्र, आता तुम्ही हे काम घरबसल्या ऑनलाईनरित्या करण्यास देखील सक्षम असाल. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत. या प्रक्रियेचा वापर करून तुम्ही आधार सहजपणे अपडेट करू शकता.
लग्नानंतर Aadhaar Card वरील नाव ऑनलाइन कसे बदलावे? पहा प्रक्रिया
यानंतर, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
अपडेट करण्यासाठी ‘Name’ पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला नवीन नाव टाकावे लागेल.
यानंतर, विवाह प्रमाणपत्र आणि पतीच्या आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल.
आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. एकदा अपडेट केल्यानंतर, सर्व तपशील तुम्हाला दृश्यमान होतील.
आवश्यक कागदपत्रे
लग्नानंतर आधार अपडेट करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने दिलेले विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट द्यावे लागेल.
तुमच्या पतीचे आधार कार्ड आवश्यक आहे.
सध्याच्या पत्त्याचे आधार कार्ड किंवा अपडेट केलेले कागदपत्र आवश्यक आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी फिंगरप्रिंट स्कॅन आवश्यक असेल. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल, यासह सर्व तपशील अपडेट होतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.