तुमच्याकडे आहे संधी, या AIR COOLERS वर अमेझॉन देत आहे मोठी सूट

Updated on 29-Apr-2019

अमेझॉन वर Summer Sale जो 4 मे से शुरू होकर 7 मे पर्यंत चालेल, पण त्याआधीच अमेझॉन Air Coolers वर शानदार डील्स घेऊन आला आहे जिथे तुम्हाला चांगला डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही पण हि गर्मी पाहून Air Cooler घरी आणू इच्छित असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा Air Coolers ची लिस्ट देत आहोत ज्यांच्यावर तुम्हाला भरभक्कम डिस्काउंट दिला जात आहे. या प्रोडक्ट्स वर तुम्हाला बँक ऑफर्स पण दिल्या जात आहे आणि सोबत 65% पर्यंतची सूट पण दिली जात आहे. चला जाणून घेऊया या प्रोडक्ट्स बद्दल.

 

SYMPHONY HICOOL I 31 LITRE AIR COOLER

प्राइस: 10,499 रुपये

डील प्राइस: 8,899 रुपये

व्हाइट कलर मध्ये i-Pure Technology असलेला हा 31 Litre चा Air Cooler तुम्ही अमेझॉन वरून 8,899 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ज्याची मार्केट किंमत 10,499 रुपये आहे. अशाप्रकारे या प्रोडक्ट वर तुम्हाला 1,600 रुपये म्हणजे 15% ची सूट मिळते. सोबत तुम्ही हा No Cost EMI सह पण विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या

 

SYMPHONY DIET 22I 22 LITRE AIR COOLER (WHITE)

प्राइस: 10,299 रुपये

डील प्राइस: 8,899 रुपये

व्हाइट कलर मध्ये i-Pure Technology असलेला हा 22 Litre चा Air Cooler तुम्ही अमेझॉन वरून 8,899 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ज्याची मार्केट किंमत10,299 रुपये आहे. अशाप्रकारे या प्रोडक्ट वर तुम्हाला 1,400 रुपये म्हणजे 14% ची सूट मिळते. सोबत तुम्ही हा No Cost EMI सह पण विकत घेऊ शकता. याचे Consumption of Power 170 W आहे. इथून विकत घ्या

 

ORIENT ELECTRIC SMARTCOOL DX CP2002H 20 LITRES AIR COOLER (WHITE AND LIGHT GREY)

प्राइस: 7,595 रुपये

डील प्राइस: 5,290 रुपये

Orient Electric कडून White आणि Light Grey कलर मध्ये हा 20 Litre चा Air Cooler तुम्ही अमेझॉन वरून 5,290 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ज्याची मार्केट किंमत 7,595 रुपये आहे. अशाप्रकारे या प्रोडक्ट वर तुम्हाला 2,305 रुपये म्हणजे 30% ची सूट मिळते. सोबत तुम्ही हा No Cost EMI सह पण विकत घेऊ शकता. यात 3 speed motor- High/ Med/ Low देण्यात आला आहे. इथून विकत घ्या

 

BAJAJ FRIO 23 LTRS PERSONAL AIR COOLER (WHITE)

प्राइस: 6,490 रुपये

डील प्राइस: 5,245 रुपये

Bajaj कडून White कलर मध्ये हा 23 Litre चा Air Cooler तुम्ही अमेझॉन वरून 5,245 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ज्याची मार्केट किंमत 6,490 रुपये आहे. अशाप्रकारे या प्रोडक्ट वर तुम्हाला 1,245 रुपये म्हणजे 19% ची सूट मिळते. सोबत तुम्ही हा No Cost EMI सह पण विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या

 

HARIVAR MART MINI PORTABLE AIR COOLER FAN ARCTIC AIR PERSONAL SPACE COOLER

प्राइस: 5,247 रुपये

डील प्राइस: 1,849 रुपये

Harivar Mart Mini Portable Air Cooler तुम्ही अमेझॉन वरून 1,849 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ज्याची मार्केट किंमत 5,247 रुपये आहे. अशाप्रकारे या प्रोडक्ट वर तुम्हाला 3,398 रुपये म्हणजे 65% ची सूट मिळते. सोबत तुम्ही हा No Cost EMI सह पण विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या

 

BAJAJ PLATINI PX97 TORQUE 36 LTRS ROOM AIR COOLER (WHITE)

प्राइस: 7,550 रुपये

डील प्राइस: 5,595 रुपये

Bajaj Platini PX97 Torque चा हा 36 Ltrs Air Cooler तुम्ही अमेझॉन वरून 5,595 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ज्याची मार्केट किंमत 7,550 रुपये आहे. अशाप्रकारे या प्रोडक्ट वर तुम्हाला 1,955 रुपये म्हणजे 26% ची सूट मिळते. सोबत तुम्ही हा No Cost EMI सह पण विकत घेऊ शकता. या प्रोडक्टची कॅपेसिटी 36 Litres आहे. इथून विकत घ्या

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :