सध्या प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Amazon वर एक उत्तम सेल सुरू आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेल दरम्यान ई-कॉमर्स दिग्गज विविध Tablets वर बंपर डील आणि सवलत देत आहे. जर तुम्ही अभ्यास, काम आणि ऑनलाईन क्लासेससाठी नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. सेलमध्ये तुम्ही 11 इंच लांबीच्या मोठ्या स्क्रीनचे टॅब्लेट फक्त 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. सेल दरम्यान ब्रँडेड टॅब्लेटवर उत्तम बँक कार्ड डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Also Read: Smart TV Deals: 50 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त! किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी
Redmi Pad SE चा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 12,999 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबवर बँक कार्डद्वारे 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही ते 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या टॅबमध्ये 800mAh बॅटरी मिळेल. येथून खरेदी करा!
Lenovo Tab M11 चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 12,999 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. टॅब्लेटच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या लेनोवो टॅबमध्ये 11 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. याव्यतिरिक्त, टॅबमध्ये मीडियाटेक हेलिओ G88 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, टॅबमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. येथून खरेदी करा!
HONOR Pad X8a चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 10,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबलेटवर बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची वेगळी सूट मिळेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या Honor टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 8300mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात ऑडिओसाठी क्वाड स्पीकर्स उपलब्ध आहेत.
टीप: महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर तुम्ही Amazon प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला वर नमूद केलेले प्रोडक्ट्स फास्टेस्ट डिलिव्हरीमध्ये मिळतील. एवढेच नाही तर Amazon Prime मेंबरशिपचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यासह तुम्हाला ऑफर्स आणि इतर सुविधा देखील मिळतात. Amazon Prime सदस्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.